Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Bansode

मुक्तपीठ टीम

राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे नियम पाळून आजपासून सुरु करण्यात आली आहेत. याच निमित्ताने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमीला आज सकाळी भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 

यावेळी बनसोडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासंघ आणि समता सैनिक दलाचे प्रतिनिधी प्रदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, शिरीष चिकलकर, सुबोध भारत, सुनील बनसोडे, रामदास शिंदे, सतीश सुर्यवंशी उपस्थित होते.

 

बनसोडे यावेळी म्हणाले, कोविड विषाणूचा धोका अधिक होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली होती. आजपासून प्रार्थनास्थळे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आली असली तरी, भक्तांनी आवश्यक ती खबरदारी घेत राज्य शासनाला सहकार्य करावे.कोविडचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

 


Tags: Buddhist Federation of IndiaDadar Chaityabhoominagsen kambalesainik dalsanjay bansodeदादर चैत्यभूमीनागसेन कांबळेभारतीय बौद्ध महासंघसंजय बनसोडेसैनिक दल
Previous Post

भाजपाच्या कार्यकारिणीत मुनगंटीवार, शेलार, वाघांना प्रथमच संधी, शिंदे असताना राणे मात्र नाहीत!

Next Post

हरियाणातही लखीमपूर! भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीची शेतकऱ्याला धडक!

Next Post
lakhimpur

हरियाणातही लखीमपूर! भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीची शेतकऱ्याला धडक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!