Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Komaki E-Scooter: एक वेगळी हायस्पीड ईलेक्ट्रिक स्कूटर

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Komaki Venice Eco

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कोमाकीने नवीन प्रगत हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी व्हेनिस इको लाँच केली आहे. नवीन ईव्ही मॉडेल कोमाकी व्हेनिस इकोची एक्स-शोरूम किंमत ७९,००० रुपये आहे. ही ई-स्कूटर भारतभर उपलब्ध आहे.

  • कोमाकीची हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर पांढरा, गार्नेट रेड, सॅक्रामेंटो ग्रीन, जेट ब्लॅक, मेटॅलिक ब्लू, ब्राइट ऑरेंज आणि सिल्व्हर क्रोम कलर या सात वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
  • यात टॅब सारखा TFT डिस्प्ले रायडर्सना उत्तम नेव्हिगेशन अनुभव मिळतो.
  • यात इंटीग्रेटेड म्युझीक प्लेयर देखील आहे.
  • कोमाकी व्हेनिस इकोला लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅक आणि रिअल-टाइम लिथियम बॅटरी मिळते.
  • कोमाकी व्हेनिस इको एका पूर्ण चार्जवर ८५ ते १०० किमीची रेंज देईल.
  • कोमाकी व्हेनिस इको उत्तम नेव्हिगेशन आणि तणावमुक्त राइडसाठी थर्ड जनरेशन टीएफटी स्क्रीनसह डिझाइन आहे.
  • या प्रगत ईव्हीची सुरक्षा प्रगत BMS/मल्टिपल थर्मल सेन्सर/APP-आधारित कनेक्टिव्हिटीसह २०००+ सायकलसह अग्निरोधक LFP तंत्रज्ञानाद्वारे सुनिश्चित केली जाते.

पाहा:

 


Tags: electric vehiclegood newsKomaki High Speed Electric ScooterKomaki Venice EcoLatest Techmuktpeethइलेक्ट्रिक वाहनकोमाकी व्हेनिस इकोकोमाकी हायस्पीड ईलेक्ट्रिक स्कूटरचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

मौलाना आझाद महामंडळातील कर्मचाऱ्यांना नेतृत्व विकास, आर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

Next Post

अहमदनगर जलसंपदा विभागात ‘अभियंता पदांवर’ नोकरीची संधी

Next Post
Water Resources

अहमदनगर जलसंपदा विभागात 'अभियंता पदांवर' नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!