Sunday, September 27, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अहमदनगर जलसंपदा विभागात ‘अभियंता पदांवर’ नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Water Resources

मुक्तपीठ टीम

अहमदनगर जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता स्केल-२, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांवर एकूण ०४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, बांधकाम कार्यप्रकारातील कामाचा अनुभव असलेले जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त गट-ब अराजपत्रित अधिकारी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असून, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठवण्यासाचा पत्ता

कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व प्रवरा कळवा विभाग, संगमणेर, घुळेवडी, संगमणेर

अधिक माहितीसाठी जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wrd.maharashtra.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1sqYDoHD5nHqrHZ4gP-dJ5siuUd6oiJY4/view

पाहा:


Tags: ahmednagarcareeremploymentEngineer Postgood newsjob opportunitiesmuktpeethWater Resources Departmentअभियंता पदअहमदनगरकरिअरचांगली बातमीजलसंपदा विभागनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

Komaki E-Scooter: एक वेगळी हायस्पीड ईलेक्ट्रिक स्कूटर

Next Post

कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्रौत्सव : नऊ दिवस, नऊ अवतार!

Next Post
कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्रौत्सव : नऊ दिवस, नऊ अवतार!

कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्रौत्सव : नऊ दिवस, नऊ अवतार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!