Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मौलाना आझाद महामंडळातील कर्मचाऱ्यांना नेतृत्व विकास, आर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maulana Azad Corporation

मुक्तपीठ टीम

जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नुकताच नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेतृत्व, प्रेरणा, आव्हानात्मक परिस्थितीत व्यवस्थापकीय निर्णय क्षमता विकसित करणे, आर्थिक निरोगीपणा, जोखीम व्यवस्थापन पद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जमनालाल बजाज संस्थेचे संचालक प्रा. डॉ. श्रीनिवासन आर. अय्यंगार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रा. डॉ. अय्यंगार यांनी जमनालाल बजाज संस्थेमार्फत आयोजित केलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, जमनालाल बजाज संस्थेने नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. सध्याचा प्रशिक्षण कार्यक्रम महामंडळाच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आला आहे. सहभागींना हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शेख यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती सांगितली. महामंडळाच्या विविध समस्या आणि आव्हानांचा उल्लेख केला. जमनालाल बजाज संस्थेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाद्वारे महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याबरोबरच त्यांचे अधिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महामंडळातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल डॉ. शेख, प्रा. डॉ. अय्यंगार, यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

पाहा:

 

 


Tags: good newsManagement TrainingMaulana Azad CorporationmuktpeethStaff Trainingकर्मचारी प्रशिक्षणचांगली बातमीमुक्तपीठमौलाना आझाद महामंडळव्यवस्थापन प्रशिक्षण
Previous Post

जीवन विमा: समजून घ्या जीवनभर आणि जीवनानंतरचंही महत्व!

Next Post

Komaki E-Scooter: एक वेगळी हायस्पीड ईलेक्ट्रिक स्कूटर

Next Post
Komaki Venice Eco

Komaki E-Scooter: एक वेगळी हायस्पीड ईलेक्ट्रिक स्कूटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!