Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरबीआयचा डिजिटल रुपया! जाणून घ्या कसा खरेदी करायचा आणि वापरायचा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
RBI

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँकने अधिकृतपणे डिजिटल रुपी नावाचे पहिले डिजिटल टोकन लाँच केले आहे. डिजिटल रुपया (e₹-R) आजपासून मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे खरेदी आणि व्यवसायासाठी उपलब्ध झाला आहे.

हळूहळू इतर शहरांनाही eRs-R च्या कक्षेत आणले जाईल. आरबीआयद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकद्वारे डिजिटल रुपया खरेदी केला जाऊ शकतो. येत्या काही दिवसांत डिजिटल रुपयाची उपलब्धता अहमदाबाद, लखनऊ, हैदराबाद, इंदोर, गंगटोक, गुवाहाटी, कोची, पटना आणि शिमला येथे विस्तारली जाईल, जेणेकरून अधिक वापरकर्ते ते खरेदी करू शकतील.

डिजिटल रुपया कसा आणि कुठे खरेदी करायचा?

  • डिजिटल रुपया आता चार प्रमुख बँकांच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून खरेदी करता येईल.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकद्वारे डिजिटल रुपया खरेदी केला जाऊ शकतो.
  • या बँका त्यांच्या विद्यमान अॅप्सवरून डिजिटल रूपये खरेदी करण्यास परवानगी देतील किंवा डिजिटल रूपयांची खरेदी आणि हाताळणी करण्यासाठी नवीन अॅप जारी करतील.
  • डिजिटल पैशासाठी कोणत्याही बँक खात्याची आवश्यकता नाही.

एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला डिजिटल रुपया पाठवता येईल का?

  • होय, पैसे पाठवणे आणि क्रिप्टोकरन्सी पाठवणे याप्रमाणेच ते एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला देखील पाठवले जाऊ शकते.
  • पेटीएम वॉलेटमध्ये जसे पैसे साठवता त्याच पद्धतीने डिजिटल रूपे साठवले जाऊ शकतात.
  • सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकतात.

डिजिटल रुपया ही क्रिप्टोकरन्सी आहे का?

  • डिजिटल रुपया हा क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा आहे.
  • क्रिप्टोकरन्सीला भारतात मान्यता नाही आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे स्वतः जारी केल्या जातील आणि RBI स्वतः रिडीम करतील.
  • क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते, परंतु डिजिटल रुपया पूर्णपणे सुरक्षित असेल.

Tags: good newsIndiaRBIRBI Digital Rupeeचांगली बातमीडिजिटल रुपीभारतीय रिझर्व्ह बँक
Previous Post

सीमेवर पाळत ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या ५ हजार ५०० कॅमेऱ्यांची फौज!

Next Post

खलनायक सुरक्षित, पीडित आजही त्रस्त! जगातील सर्वात मोठ्या, अतिघातक भोपाळ गॅस महादुर्घटनेची ३८ वर्षे…

Next Post
Bhopal Gas Tragedy

खलनायक सुरक्षित, पीडित आजही त्रस्त! जगातील सर्वात मोठ्या, अतिघातक भोपाळ गॅस महादुर्घटनेची ३८ वर्षे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!