Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्यूआर कोड स्कॅन करा, निवृत्ती वेतनासाठी एनपीएस खाते उघडा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
NPS

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ इंडियाने पेन्शन नियामक पीएफआरडीए (PFRDA)च्या सहकार्याने एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहक मोबाईल फोन वापरून राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) खाते उघडू शकतात. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही भारत सरकारने सुरू केलेली सेवानिवृत्ती बचत योजना आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

कसे काम करते नवीन एनपीएस डिजिटल प्लॅटफॉर्म?

  • ग्राहकांच्या मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन केल्याने एक वेब पेज उघडेल.
  • येथे ग्राहकाला आधार, बँक खाते यासह इतर प्रकारची माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर UPI द्वारे पेमेंट करता येईल.
  • बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक डी एस शेखावत म्हणाले, “क्यूआर कोड स्कॅनिंग आणि युपीआय द्वारे पेमेंटसह हे प्लॅटफॉर्म सादर करणारी आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहोत.
  • या प्लॅटफॉर्ममुळे कोणत्याही कागदपत्रांशिवाय एनपीएस खाते उघडता येते.

‘एनपीएस’ खाते म्हणजे नेमकं काय?

  • एनपीएस हे प्रथम जानेवारी २००४ मध्ये सुरू झाले होते.
  • ते केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुले होते.
  • यामध्ये कोणताही भारतीय नागरिक, भारताच्या किंवा जगाच्या इतर भागात राहणारा आणि त्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असेल, तर तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
  • नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा ई-एनपीएस हे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे नियुक्त सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीज (CRAs) चे ऑनलाइन NPS ऑन-बोर्डिंग प्लॅटफॉर्म आहे.
  • येथे पेन्शन फंड शिल्लक आणि एनपीएसशी संबंधित इतर तपशील तपासता येतील.
  • एनपीएसही जगातील सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना मानली जाते.
  • यासाठी, टियर १ खात्यासाठी प्रति वर्ष किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
  • यासारख्या छोट्या गुंतवणुकीसह, सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचेपर्यंत एक मोठा निधी तयार करण्यासाठी चक्रवृध्दि शक्तीचा पुरेपूर वापर करता येईल.

Tags: bank of indiaNew Digital platformNPS AccountPFRDAएनपीएस खातेगुड न्यूज मॉर्निंगनवीन डिजिटल प्लॅटफॉर्मपेन्शन नियामक पीएफआरडीएबँक ऑफ इंडिया
Previous Post

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांकडून आधारची माहिती एक ऑगस्टपासून जमा केली जाणार

Next Post

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर पदाच्या ३७ जागांवर संधी

Next Post
Indo Tibetian Border Police Force

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर पदाच्या ३७ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!