Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर पदाच्या ३७ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indo Tibetian Border Police Force

मुक्तपीठ टीम

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये सब-इन्स्पेक्टरच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सब-इन्स्पेक्टरच्या एकूण ३७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३२ पदे तर महिला उमेदवारांसाठी ५ पदे आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार,१४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण, तर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला असावा.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

  • लेखी चाचणी,
  • पीईटी आणि पीएसटीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • लेखी परीक्षेनंतर अर्जदारांना पीईटी आणि पीएसटीसाठी बोलावले जाईल.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)च्या अधिकृत वेबसाइट https://recruitment.itbpolice.nic.in/  वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerGood news MorningIndo Tibet Border Police Forcejob opportunityRecruitmentइंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधी
Previous Post

क्यूआर कोड स्कॅन करा, निवृत्ती वेतनासाठी एनपीएस खाते उघडा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे…

Next Post

आरे जंगल वाचवा म्हणजे मेट्रो हटवा नाहीच… तरुणाईचा मेट्रोत संगीतमय प्रचार!

Next Post
आरे जंगल वाचवा म्हणजे मेट्रो हटवा नाहीच… तरुणाईचा मेट्रोत संगीतमय प्रचार!

आरे जंगल वाचवा म्हणजे मेट्रो हटवा नाहीच... तरुणाईचा मेट्रोत संगीतमय प्रचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!