Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किशोरी शहाणेंच्या कारला ट्रकची धडक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kishori shahane

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध मराठी क्षेत्रातील अभिनेत्री किशोरी शहाणे हिचा मुंबईत कार अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि व्हायर झालेल्या फोटोनुसार, चित्रात कारच्या एक भागाचे खूप नुकसान झाले आहे. अपघाताचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या पोस्टमध्ये किशोरीने सांगितले की, “या अपघातात तिच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र कुटुंबीयांचे प्राण वाचले आहेत.” हा अपघात लोणावळ्याकडे जाताना झाला आहे.

kishori shahane

सुट्टीसाठी मुंबईबाहेर जात असताना झाला अपघात

  • कार-ट्रक अपघाताचा फोटो शेअर करत लिहिले की, कारचे नुकसान झाले पण जीव वाचला. देवाची कृपा.
  • किशोरी शहाणे या कुटुंबासह सुट्टीसाठी मुंबईहून लोणावळ्याला जात असताना हा अपघात झाला.
  • सोशल मीडियावर चाहते, प्रार्थना करत आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये.
  • त्याचबरोबर त्या सध्या ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करत आहेत. शिवानीची भूमिका साकारणाऱ्या यामिनी मल्होत्राने त्यांच्या तब्येतीसाठी चिंता व्यक्त केली आहे. तिने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत भवानी चव्हाणची भूमिका किशोरी शहाणे सध्या करत आहेत. त्यात त्या विराट या व्यक्तीच्या मावशीची म्हणजेच भवानी चव्हाणची भूमिका त्या साकारत आहेत. किशोरी एक उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि नृत्यांगना आहे.

kishori shahane

सर्वच महामार्गांवर ट्रकची दहशत!

  • सर्वच महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये ट्रक, डम्पर, टँकर यांचे प्रमाण जास्त असते.
  • ही अतिअवजड वाहने खूप वेगाने चालवली जातात.
  • त्यांच्यासाठी असलेली लेन सोडून ही वाहने वाट्टेल तशी भरधाव वेगाने चालवताना कारसारख्या इतर वाहनांना अपघात घडवतात.
  • वाहतूक पोलीस क्वचितच अशा बेपर्वा वाहनचालकांवर कारवाई करताना दिसतात.

Tags: Actress Kishori Shahanecar accidentcar-truck accidentMarathi regional actressmuktpeethअभिनेत्री किशोरी शहाणेकार अपघातकार-ट्रक अपघातमराठी क्षेत्रातील अभिनेत्रीमुक्तपीठ
Previous Post

२५ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल प्रा. हरी नरके अस्वस्थ: “कोट्यवधी दु:खात असताना जुनी दुखणी का उकरता? २५ वर्षात विचार बदलतात!”

Next Post

लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खानची दुवा आणि सोशल मीडियात थयथयाट!

Next Post
shahrukh khan

लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खानची दुवा आणि सोशल मीडियात थयथयाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!