Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खानची दुवा आणि सोशल मीडियात थयथयाट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shahrukh khan

मुक्तपीठ टीम

लता मंगेशकर यांनी रविवारी आपल्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं. अंत्यसंस्कारांपूर्वी पार्थिव काही काळ दर्शनासाठी ठेवलं गेलं होतं. दिदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. यावेळी शाहरुख खान याने लता दिदींना पुष्पचक्र वाहिलं. शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली. मात्र शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून आता सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शाहरुखने नेमकं काय केलं?

  • लता मंगेशकर यांचं पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता.
  • शाहरुख आणि पूजा दीदींच्या पार्थिवाजवळ आल्यानंतर शाहरुखने पुष्पचक्र वाहिलं.
  • शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा मास्क त्याच्या चेहऱ्यावर होता.
  • दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली.
  • यानंतर शाहरुख आणि पूजा दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.
  • प्रदक्षिणा पूर्ण करून शाहरुखने आधी हात जोडून आणि मग वाकून पार्थिवाला नमस्कार केला.
  • शाहरुखने मास्क काढून जे केलं ते काय होतं आणि ते का केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

 

दुवा फुंकणं…

इस्लाममध्ये एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते.शाहरुखनेही मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारली आहे.

 

क्या इसने थूका है ❓ pic.twitter.com/RZOa2NVM5I

— Arun Yadav (@beingarun28) February 6, 2022

 

 

इतनी नफ़रत भी मत फैलाइए कि खुद से नज़र मिलाना भी मुश्किल हो जाए। https://t.co/5FjIEcQbY0

— Meenakshi Joshi 🇮🇳 (@IMinakshiJoshi) February 7, 2022

 

 

ये झूठ और नफ़रत फैलाने वाला घिनौना नेता @beingarun28 प्रधानमंत्री @narendramodi की पार्टी का है। मोदी ऐसे ही वीभत्स लोगों को पालते हैं। https://t.co/CCCUXwJ8Za

— Vinod Kapri (@vinodkapri) February 6, 2022

 


Tags: Lata Mangeshkar DeathShahrukh Khanलता मंगेशकरशाहरुख खान
Previous Post

किशोरी शहाणेंच्या कारला ट्रकची धडक!

Next Post

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्या विकृतांविरोधात शिवसेनेचा संताप

Next Post
Shivsena support srk

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्या विकृतांविरोधात शिवसेनेचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!