Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता किशोरी पेडणेकर सोमय्यांचं लक्ष्य! एसआरए प्रकरणी गंभीर आरोप!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kishori Pednekar Criticizes Kirit Somaiya

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांच्या कथित एसआरए घोटाळा प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावलं होतं मात्र आपण चौकशीसाठी जाणार नाही असं पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. दरमयान किरीट सोमय्या हे संजय राऊतांनंतर मला टार्गेट करत आहेत असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

  • किरीट सोमय्या दरवेळी प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.
  • या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे.
  • या प्रकरणाशी संबंध असलेल्या विभागानेही यामध्ये माझा संबंध नसल्याचे लिहून दिलेले आहे.
  • पण तरीदेखील मी सीईओ, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, असं सोमय्या म्हणत आहेत.
  • दबावतंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे.
  • सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत.
  • विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले.
  • हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही.

माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे!!!

  • मी मागील कित्येक वर्षांपासून वरळी विधानसभेतच राहते.
  • माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे आहे.
  • माझं सासर आणि माहेर हे वरळी विधानसभा मतदारसंघातच आहे.
  • मी गोमातानगरमध्ये २०१७ साली फॉर्म भरला होता.
  • तेव्हा मी केअर ऑफ म्हणून हा फॉर्म भरलेला होता.
  • पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही.

Tags: Kirit Somaiyakishori pednekarSRA Scamएसआरए घोटाळाकिरीट सोमय्याकिशोरी पेडणेकर
Previous Post

बच्चू कडूंच्या अस्तित्वाच्या लढाईत राणा लक्ष्य, पण शिंदे-फडणवीस त्रस्त!

Next Post

वंदे भारत ट्रेनची पुन्हा गायीशी टक्कर! अर्धा तास जागीच खोळंबा, पुढचा भाग तुटला!!

Next Post
Vande Bharar Accident Again In Gujarat, Third Incident In One Month

वंदे भारत ट्रेनची पुन्हा गायीशी टक्कर! अर्धा तास जागीच खोळंबा, पुढचा भाग तुटला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!