Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बच्चू कडूंच्या अस्तित्वाच्या लढाईत राणा लक्ष्य, पण शिंदे-फडणवीस त्रस्त!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bacchu Kadu

मुक्तपीठ टीम

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. राणांनी केलेल्या या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत रवी राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे. बच्चू कडूंच्या अस्तित्वाच्या लढाईत राणा लक्ष्य तर आहेच पण त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिंदे-फडणवीस त्रस्त झाल्याचे दिसत आहे. बच्चू कडू यांनी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले यामागचे कारण सांगतानाच उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था असल्याचं सांगणं युतीसाठी धोक्याचं मानलं जातं.

त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला…

  • अपंगांचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो. ते सर्वसामान्यांची कामं करायला तयार असायचे.
  • पण आजूबाजूचे लोक कामच करायचे नाहीत.
  • अधिकारी वर्ग टाळाटाळ करायचा.
  • त्यामुळे लोकांची कामं व्हायची नाहीत.
  • लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात.
  • मग कामं का होत नाहीत?
  • दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही.
  • त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे!!

  • मतदार संघातील प्रश्न प्रलंबित होते.
  • लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे.
  • एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे ठरवलं की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदेसोबत जायचं.
  • उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे.
  • पण ठाकरे मातोश्रीवर जेवढे शोभून दिसायचे. लोकांची कामं व्हायची.
  • तसं त्यांचं काम वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्री झाल्यावर तसं दिसलं नाही.

Tags: bacchu kaduCm Eknath Shindedevendra fadanvisRavi RanaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसबच्चू कडूमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरवी राणा
Previous Post

प्रकल्प गुजरातेत, महाराष्ट्राचं महानुकसान! समजून घ्या एमओयू, मिहान आणि वास्तव…

Next Post

आता किशोरी पेडणेकर सोमय्यांचं लक्ष्य! एसआरए प्रकरणी गंभीर आरोप!

Next Post
Kishori Pednekar Criticizes Kirit Somaiya

आता किशोरी पेडणेकर सोमय्यांचं लक्ष्य! एसआरए प्रकरणी गंभीर आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!