Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिरच्या स्वर्गात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि दाल सरोवरापेक्षाही सुंदर काही ठिकाणं

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Jammu and Kashmir

मुक्तपीठ टीम

भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. येथील नैसर्गिक सौंदर्य विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते. दरवर्षी लाखो पर्यटक भारतातील सुंदर ठिकाणे, तेथील ऐतिहासिकता, निसर्गाने दिलेली पर्यटन स्थळे आणि बागांसारख्या मानवनिर्मित स्थळांना भेट देण्यासाठी येतात. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. काश्मीरमधील बर्फाच्छादित मैदाने, हिरवळ, तलाव आणि पाहुणचार पर्यटकांना आकर्षित करतात. काश्मीरचे नाव येताच लोकांच्या मनात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि दाल सरोवराचे नाव आणि प्रतिमा उमटू लागते पण, काश्मीरमध्ये इतरही अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसेल. यावेळी जर काश्मीरला गेलात तर तिथल्या युसमर्ग, लोलाब व्हॅली, अरु व्हॅली आणि गुरेज आणखी काही सुंदर ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

काश्मीरला जाण्यापूर्वी काश्मीरमधील पाच सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घ्या

१. युसमर्ग

  • काश्मीरमध्ये एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे तुम्हाला विलक्षण वातावरणाचा अनुभव येईल.
  • युसमर्ग नावाचे हे ठिकाण श्रीनगरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या बडगाम भागात येते.
  • युसमर्ग अतिशय हिरवागार आहे. येथील घनदाट जंगले भुरळ घालतील.
  • युसमर्गमध्ये सफरचंद, पेरू, पुदिना यांचीही लागवड केली जाते. युसमार्गाचे दृश्य युरोपचा आनंद देते.

२. गुरेज

  • काश्मीरची गुरेझ व्हॅली खूप प्रसिद्ध आहे. श्रीनगरपासून १३० किमी अंतरावर असलेल्या गुरेझमध्ये अनेक सुंदर तलाव आहेत.
  • येथे मनसबल आणि वुलर तलावाची दृश्ये पाहायला मिळतील. गुरेझमध्ये किशनगंगा नदीसह इतर अनेक नद्या वाहतात.

 

३. अरु व्हॅली गुरेज

  • काश्मीरमध्ये अरु व्हॅली नावाचे हिल स्टेशन पहलगामपासून १२ किमी अंतरावर आहे.
  • या छोटय़ाशा हिल स्टेशनचे सौंदर्य परदेशी पर्यटनस्थळापेक्षा कमी नाही. येथे धबधबे, उंच शिखरे आणि जवळील लिद्दरवट व्हॅलीला भेट देऊ शकता.
  • जवळील कोल्हाई ग्लेशियर आणि तरसर मानसर तलाव आणि बैसरन व्हॅलीच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

४. लोलाब व्हॅली,  अरु व्हॅली गुरेज

निसर्गसौंदर्य आणि शांत ठिकाणी निवांत क्षण घालवायचे असतील तर लोलाब व्हॅलीला भेट द्या. येथे सफरचंदाच्या बागा सापडतील. नागमर्ग लोलाब व्हॅली बांदीपोरा जिल्ह्यापासून वेगळे करतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aru Valleygood newsGurezkashmir tourismLolab ValleymuktpeethUsmargअरु व्हॅलीकाश्मिर टूरिझमगुरेजचांगली बातमीमुक्तपीठयुसमर्गलोलाब व्हॅली
Previous Post

केदारनाथ मंदिराचे दरवाजे ६ मे रोजी, तर बद्रीनाथ मंदिराचे ८ मे रोजी उघडणार!

Next Post

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भारतातील निर्यातीत सात वर्षांच्या कालावधीत ८८ टक्के वाढ

Next Post
Electronic goods

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भारतातील निर्यातीत सात वर्षांच्या कालावधीत ८८ टक्के वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!