Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड

January 25, 2021
in चांगल्या बातम्या
0
balveer -1

  • अजिंक्य घोंगडे

 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात राहणाऱ्या कामेश्वर वाघमारे या मुलाची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या कामेश्वरने नदीत वाहून जाणाऱ्या दोन मुलाना बाहेर काढलं होतं.

 

शौर्य पुरस्कारासाठी कमेश्वरची निवड होण्याचे कारण म्हणजे त्याने आपला जीव धोक्यात टाकून अन्य दोन मुलांचे प्राण वाचवले आहेत.

 

प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री बाल पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण पाच मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

 

राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे स्वरुप

  • राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील १६ वर्षाखालील शूर बालकांना दिला जातो
  • कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते
  • पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

 

पाहा व्हिडीओ :

 

 


Tags: kameshwar waghmarenational bravery awardrashtria shaurya purskarकामेश्वर वाघमारेराष्ट्रीय जनता दल
Previous Post

#चांगलीबातमी कॉलेज तरुणी एक दिवसाची मुख्यमंत्री, पडद्यावरची नाही प्रत्यक्षातील ‘नायक’!

Next Post

#चांगलीबातमी कोणार्क नव तेजानं झळाळणार, विकासासाठी सरकारची रुपरेखा

Next Post
Konark surya mandir-1

#चांगलीबातमी कोणार्क नव तेजानं झळाळणार, विकासासाठी सरकारची रुपरेखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!