Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी कॉलेज तरुणी एक दिवसाची मुख्यमंत्री, पडद्यावरची नाही प्रत्यक्षातील ‘नायक’!

January 25, 2021
in चांगल्या बातम्या
0
Srushti cm

 

  • अपेक्षा सकपाळ

 

अनिल कपूरचा नायक चित्रपट आजही सर्वांना माहित आहे. आता या चित्रपटाची कथा उत्तराखंडमध्ये सत्यात उतरली आहे. सृष्टी गोस्वामी राष्ट्रीय बालिका दिनी एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनली होती. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस असतो, त्यानिमित्त सृष्टीला ही संधी देण्यात आली होती. उत्तराखंडमधील हरिद्वारची राहणाऱ्या सृष्टीने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळली.

 

सृष्टी गोस्वामी दुपारी बाराच्या सुमारास देहरादूनच्या विधानसभेत पोहोचली. तिथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावतही तेथे होते. देशामध्ये ही अशी घटना पहिल्यांदाच घडली. मुख्यमंत्री असतानाही कोणीतरी दुसरी व्यक्ती एका दिवसाची मुख्यमंत्री बनला. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सृष्टीने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.

 

एका दिवसाची मुख्यमंत्री म्हणून सृष्टीने विकास कामांचा आढावा घेतला. त्यासाठी काही बैठकांनाही ती उपस्थित होती. दुपारी ३ नंतर तिने बालिका निकेतनाची पाहणी केली. तेथेच ती दुपारी बालिकांसोबत जेवली.

 

मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामींच्या बैठकांसाठी मुख्य अभियंता-सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी-पर्यटन विकास परिषद, संचालक उरेडा एनर्जी पार्क, मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग, संचालक महिला सशक्तीकरण व बाल विकास विभाग, संचालक माध्यमिक आरोग्य व कुटुंब कल्याण, संचालक माध्यमिक शिक्षण, सचिव भांडवल सामान्य प्रशासन, संचालक ग्रामविकास विभाग, जिल्हा दंडाधिकारी देहरादून, महासंचालक उद्योग संचालनालय, पोलिस महासंचालक या १२ विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते.

 

कोण आहे सृष्टी गोस्वामी?

  • सृष्टी गोस्वामी खूप हुशार आहे
  • सृष्टी गोस्वामी विद्यार्थिनी आहे
  • सृष्टी उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये राहते
  • २०१९ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या मुलींच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व परिषदेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते
  • २०१८ मध्ये बाल विधानसभेत बालिका आमदार म्हणूनही सृष्टी गोस्वामीची निवड झाली होती
  • भुवनेश्वरी आश्रम आणि राज्य बाल संरक्षण आयोग या स्वयंसेवी संस्थेने ही विधानसभा स्थापन केली आहे
  • मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हा त्यांचा हेतू आहे

 

पाहा व्हिडीओ :

 


Tags: apeksha sakpalcm of one worddifferent traditionsrushti goswamiUttarakhandअपेक्षा सकपाळउत्तराखंडएक दिवसाचा मुख्यमंत्रीवेगळी परंपरासृष्टी गोस्वामी
Previous Post

#शेतकरीआंदोलन हजारो शेतकरी मुंबईत पोहचले! कसारा घाट पायी उतरले!!

Next Post

#चांगलीबातमी पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड

Next Post
balveer -1

#चांगलीबातमी पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!