Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता स्कूटरमध्येही एअरबॅग मिळणार, ‘होंडा’ दुचाकी कंपनींची सुरक्षा योजना!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Honda

मुक्तपीठ टीम

दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यूही होतो. सरकारही होणाऱ्या अपघातांवर सुरक्षा योजनांचा विचार करत असून यात सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन दुचाकी उत्पादक कंपनी स्कूटरमध्ये एअरबॅगसारखे सुरक्षा फिचर्स आणण्याचे काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपानी टू व्हीलर निर्माता कंपनी होंडा आपल्या स्कूटरमध्ये एअरबॅग्ज आणू शकते. कंपनीने यासाठी नुकताच अर्जही केला आहे.

स्कूटरमध्ये एअरबॅग कुठे असेल?

  • एअरबॅग स्कूटरच्या अगदी मध्यभागी लावली जाऊ शकते. . हँडलच्या मधोमध असल्याने एअरबॅगमुळे अपघात झाल्यास चालकाला सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
  • हे कारमध्ये आढळणाऱ्या एअरबॅग्सप्रमाणे काम करेल परंतु कारमधील सिस्टमपेक्षा वेगळे असेल.

होंडाने २००९मध्ये थायलंड आणि जपानमध्ये स्कूटर लॉंच केली होती. पीसीएक्स नावाच्या या स्कूटरमध्ये एअरबॅगचा पर्याय देण्यात आला होता. आता कंपनी पुन्हा एकदा एअरबॅगसह ही स्कूटर लॉंच करू शकते.

बाइकमध्येही एअरबॅग देण्याची शक्यता!

  • काही देशांमध्ये बाईकवर एअरबॅगची चाचणी देखील करण्यात आली आहे.
  • अशा स्थितीत स्कूटरशिवाय बाइकमध्ये एअरबॅगही बसवण्याची योजना असू शकते.

वाहन उत्पादकाने वाहनामध्ये स्थापित केलेली कोणतीही नवीन प्रणाली किंमतींमध्ये फरक करते. अलीकडे कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यामुळे किंमतीत फरक पडेल असे वाहन उत्पादकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे स्कूटरमध्ये एअरबॅग्ज बसवल्यास दुचाकींच्या किंमती नक्कीच वाढतील पण त्यामुळे सुरक्षितताही मिळेल.


Tags: Airbag Scootersgood newsHonda Two Wheeler CompaniesmuktpeethSafety Schemesuseful newsउपयोगी बातमीएअरबॅग स्कूटरचांगली बातमीमुक्तपीठसुरक्षा योजनाहोंडा दुचाकी कंपनीं
Previous Post

सह्याद्रीतल्या रतनगडावर ८ वर्षांनी फुलणाऱ्या कारवीचा पुष्पोत्सव! नजर जाईल तिथे जांभळं कोंदण

Next Post

Jioचा ट्रू 5G पॉवर्ड वाय फाय: सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांनाही मोफत!

Next Post
Jio True 5G Wi-Fi

Jioचा ट्रू 5G पॉवर्ड वाय फाय: सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांनाही मोफत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!