Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींनी केले जलजीवन मिशन अॅप लाँच! “पाणी प्रसादासारखं वापरा!”

सत्तर वर्षांत पिण्याचे पाणी लोकांपर्यंत का पोहोचले नाही?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pm modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतींशी संवाद साधल्यानंतर जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल जीवन कोष या मोबाईल अॅपचा शुभारंभ केला. या कार्यक्रमातच त्यांनी पाणी समित्यांशी संवाद साधला. पाण्याच्या बाबतीत आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. लोकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. ते म्हणाले की आपण पाण्याचा प्रसाद म्हणून वापर केला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या पिकांवर जास्त भर दिला पाहिजे. यासाठी आपल्याला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील.

७० वर्षांत पिण्याचे पाणी लोकांपर्यंत का पोहोचले नाही?

  • स्वतंत्र भारतात लोकांना स्वच्छ पाण्यासाठी तळमळावं लागतं, हे अत्यंत दु:खद आहे.
  • पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेसला टोमणा मारला.
  • पीएम मोदी म्हणाले की, जे काम सात दशकांत झाले नाही ते दोन वर्षात पूर्ण झाले.
  • पंतप्रधान मोदी म्हणाले की ही विकेंद्रीकरणाची मोठी मोहीम आहे.
  • हे गाव आणि महिलांनी पुढे नेण्याचे मिशन आहे.
  • त्यांचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग आहे.
  • मोदी म्हणाले की, गावातील महिलांचे सक्षमीकरण हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे.
  • आपले सरकार मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे.
  • शेवटी, मला विचारायचे आहे की ७० वर्षांत पिण्याचे पाणी लोकांपर्यंत का पोहोचले नाही?

 

महिलांचा पाणी समितीत वाटा वाढेल

  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जल जीवन मिशनचे मोबाईल अॅप लाँच करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाणी समितीमध्ये ५० टक्के महिलांचा वाटा असेल.
  • राष्ट्रीय जलजीवन निधीअंतर्गत ग्रामीण भागातील घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांवर पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल आणि नळ बसवले जातील.
  • कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी आणि स्वयंसेवी संस्था या निधीसाठी देणगी देऊ शकतात.
  • पीएम मोदी म्हणाले की सुमारे २ लाख गावांनी कचरा व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे ४० हजार गावांनी सिंगल यूज प्लास्टिक सोडले!
  • ४०,००० ग्रामपंचायतींनी सिंगल यूज प्लास्टिक सोडले आहे.
  • आज देश स्वावलंबी कार्यक्रमांतर्गत वेगाने प्रगती करत आहे.
  • गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
  • खादी आणि हस्तकलेच्या विक्रीतही अनेक पटीने वाढ झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जल जीवन मिशनची घोषणा केली होती.
  • या मोहिमेचा उद्देश प्रत्येक घराला पाणीपुरवठा करणे आहे.
  • सध्या ग्रामीण भागातील केवळ १७ टक्के लोकांना पाणीपुरवठा आहे.

Tags: Jaljivan missionNational Aquatic Fundprime minister narendra modiजल जीवन मिशनपंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रीय जलजीवन निधी
Previous Post

अमित शाह ठरवणार…एअर इंडिया कोणाची?

Next Post

शिवसेनेच्या ‘कायदा’ चाणक्याचा न्यायालयीन डाव! आता सोमय्या काय करणार?

Next Post
ka

शिवसेनेच्या ‘कायदा’ चाणक्याचा न्यायालयीन डाव! आता सोमय्या काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!