Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमित शाह ठरवणार…एअर इंडिया कोणाची?

टाटांच्या स्पर्धेत स्पाइस जेटचे अजय सिंहही, बोली मात्र ५ हजार कोटीने कमी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
air india

मुक्तपीठ टीम

तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया लवकरच नवीन मालकाकडे सोपवली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समुहात नवीन मालकाबद्दल निर्णय घेतला जाईल. पुढील आठवड्यात सरकार एअर इंडियाचा ताबा तिचे मूळ संस्थापक मालक असणाऱ्या टाटा समूहाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाची बोली एअर इंडियासाठी ठरवलेल्या राखीव किंमतीच्या तीन हजार कोटींनी जास्तही आहे. पण स्पाईसजेटचे प्रवर्तक अजय सिंहही या शर्यतीत आहेत. मात्र, अंतिम निर्णय एका आठवड्यानंतरच घेण्यात येईल.

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. एअर इंडियाच्या संचालनाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे सोपवण्यासाठी जे काही नियम आणि कायदे आहेत, ते पाळले जात आहेत. ते फक्त एका प्रक्रियेद्वारे होईल.

 

टाटा एअरलाइन्सची राष्ट्रीयीकरणानंतर एअर इंडिया!

  • सरकारने टाटाशी केलेला करार ठरल्यास, विमान कंपनीला ६८ वर्षांनंतर ‘घर वापसी’ मिळेल.
  • टाटा समूहाने ऑक्टोबर १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स नावाने एअर इंडिया सुरू केली.
  • १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज भासू लागली.
  • अशा परिस्थितीत भारत सरकारने एअर इंडियामध्ये ४९ टक्के हिस्सा विकत घेतला.
  • यानंतर १९५३ मध्ये, भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि नंतर टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य भाग खरेदी केला.

 

एअर इंडियासाठी कोणाच्या बोली?

  • टाटा समूहाची बोली सरकारने निश्चित केलेल्या राखीव किंमतीपेक्षा सुमारे ३००० कोटी रुपये जास्त आहे.
  • टाटाची बोली स्पाइसजेटचे चेअरमन अजय सिंह यांनी दिलेल्या बोलीपेक्षा जवळपास ५००० कोटी रुपये इतकी जास्त आहे.

Tags: Air indiaAmit Shahmuktpeethratan tataSpiceJettata companyअजय सिंहअमित शाहएअर इंडियाटाटा कंपनीमुक्तपीठस्पाइस जेट
Previous Post

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

Next Post

पंतप्रधान मोदींनी केले जलजीवन मिशन अॅप लाँच! “पाणी प्रसादासारखं वापरा!”

Next Post
pm modi

पंतप्रधान मोदींनी केले जलजीवन मिशन अॅप लाँच! “पाणी प्रसादासारखं वापरा!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!