Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेघालय पर्यटनाचं मस्त पॅकेज, आठवडाभर फिरा, आठवणी जपा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
meghalaya

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाची स्थिती सुधारू लागल्यानंतर आयआरसीटीसीने प्रवासासाठी अनेक मस्त ऑफर सुरु केल्या आहेत. आयआरसीटीसी च्या विविध ऑफरद्वारे, अगदी कमी पैशात संपूर्ण भारतभर फिरू शकता. यासह, अनेक विशेष सुविधा विनामूल्यही मिळतील. असंच एक पॅकेज संपूर्ण मेघालयात प्रवास करण्याची संधी देणारे हे. या पॅकेजमध्ये रॉयल एनफील्ड बाईक राइडही मिळेल. बाईकवर मेघालयचं सौंदर्य अनुभवण्यासाठी वेगळे पैसेही मोजावे लागणार नाहीत.

 

meghalaya

मेघालय पॅकेजमध्ये कुठे फिरायचं?

  • या पॅकेजमध्ये शिलाँग, चेरापुंजी आणि शोंगपाडेंगला फिरण्यास मिळेल.
  • ६ रात्र आणि ७ दिवसांची ही टूर असेल.
  • हा टूर १३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी संपेल.
  • यात १० जागा आहेत.
  • जेवण आणि नाश्ता टूर पॅकेजमध्ये उपलब्ध असतील.

 

गुवाहाटी-शिलाँग-चेरापुंजी-शोंगपाडेंग आणि परत गुवाहाटीच्या प्रवासासाठी सेल्फ ड्राइव्ह मोटरसायकलही मिळेल. यासाठी रॉयल एनफील्ड ही गाडी असेल.

 

meghalaya

मेघालय पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा असणार?

  • स्टॅन्डर्ड कॅटेगरीमधील हॉटेल उपलब्ध असेल, तसेच जेथे हॉटेल/रिसॉर्ट उपलब्ध नाही, तेथे कॅम्पिंग सुविधा उपलब्ध असेल.
  • नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यासह रिफ्रेशमेंट सुविधा ही मिळेल.
    फिरण्यासाठी रॉयल एनफील्ड मोटरसायकल मिळेल.
  • रॉयल एनफील्ड मोटरसायकलसह हेल्मेट, नी गार्ड, हातमोजे आणि राईडिंग जॅकेट देखील उपलब्ध असेल.
  • रोड ट्रिपदरम्यान मूलभूत साधनांसह मेकॅनिक देखील उपलब्ध असेल.
  • प्रवासासाठी चालक आणि इंधनासह एमयूव्ही बॅक अप वाहन देखील उपलब्ध असेल.

 

meghalaya

मेघालय पॅकेज बुक कसं करायचं?

  • एका व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर या दौऱ्यासाठी ४४,६४० रुपये खर्च करावे लागतील.
  • दोन व्यक्तींना प्रवास करायचा असल्यास, ३८,३२० रुपये खर्च करावे लागतील.
  • या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=EGH030 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. तुम्ही हे पॅकेज देखील येथून बुक करू शकता.

meghalaya


Tags: irctcआयआरसीटीसीमेघालय पॅकेज
Previous Post

पर्यावरणस्नेही बीजमोदक, डोंगर-दऱ्यांमध्ये बहरू दे निसर्ग कृपा!

Next Post

लसीच्या कुपींपासून झुंबर! नर्सचा आरोग्य सेवकांच्या सन्मानाचा सुंदर संदेश!

Next Post
Colorado Nurse

लसीच्या कुपींपासून झुंबर! नर्सचा आरोग्य सेवकांच्या सन्मानाचा सुंदर संदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!