Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीच्या कुपींपासून झुंबर! नर्सचा आरोग्य सेवकांच्या सन्मानाचा सुंदर संदेश!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Colorado Nurse

मुक्तपीठ टीम

अमेरिकेतील कोलोराडो येथील एका नर्सने कोरोना लसीच्या रिकाम्या कुपींमधून एक छान झुंबर बनवले आहे. त्यातून तिने जगाला लसीकरणासाठी एक सुंदर संदेश दिला आहे. या नर्सचे नाव लॉरा वेसिस असे आहे. लसीकरणासह बोल्डर काउंटीच्या लोकांना मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि स्वयंसेवकांचा सन्मान करण्यासाठी तिने मॉडर्ना लसीच्या रिकाम्या कुपींमधून सुंदर झुंबर साकारले आहे.

 

लॉराने कसे साकारले झुंबर?

  • लॉराच्या मते, या वर्षी असे बरेच लोक आहेत ज्यांनी कोरोना महामारी काळात बरेच काही गमावले आहे.
  • त्यांच्या आयुष्यात खूप अंधार आहे.
  • तिला या झुंबरातून त्यांचे आयुष्य प्रकाशाने भरायचे आहे.
  • ते बनवण्यासाठी लॉरा ने एक ऑनलाइन फ्रेम खरेदी केली.
  • त्यावर लसीच्या रिकाम्या कुपी लटकवून त्यावर लाइट लावली आणि सजावट केली.
  • लॉरा निवृत्त झाली असली तरी, तिने या वर्षी बोल्डर काउंटी सार्वजनिक आरोग्याच्या लसीकरणाला मदत केली.

 

लॉरा म्हणातात की, “जेव्हा मी लसीकरणाचे काम करत होते, माझे लक्ष वारंवार त्या लसीच्या रिकाम्या कुपींकडे जायचे. ज्या निरुपयोगी म्हणून फेकल्या जात होत्या. एवढ्या सर्व कुपींना झुंबर म्हणून एकत्र पाहणे हा एक अद्भुत अनुभव असेल. यामुळे, मला वाटले की, मी या रिकाम्या कुपींचे झुंबर बनवू शकते.”


Tags: Colorado Nursecovid vaccineलॉरा वेसिस
Previous Post

मेघालय पर्यटनाचं मस्त पॅकेज, आठवडाभर फिरा, आठवणी जपा!

Next Post

गुगल-जियोचा स्मार्टफोन नेमका असणार कसा? येईल तेव्हा काय घडणार?

Next Post
jio-google

गुगल-जियोचा स्मार्टफोन नेमका असणार कसा? येईल तेव्हा काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!