Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो नेमका कधीचा? तो कोणी आणि कुठे काढला? जाणून घ्या

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
indian curency

मुक्तपीठ टीम

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मागणीमुळे नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो चर्चेत आला आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, महात्मा गांधींचा फोटो भारताच्या चलनी नोटेवर पहिल्यांदा कधी छापण्यात आला? महात्मा गांधींचा नोटेवरील हा फोटो कोणी? कधी? आणि कसा काढला होता? जाणून घ्या भारतीय चलनाशी संबंधित काही मनोरंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी…

भारतीय चलनी नोटांवर पहिल्यांदा गांधींचा फोटो कधी छापण्यात आला?

  • भारतीय चलनावर सुरुवातीपासूनच नोटांवर गांधीजींचा फोटो नव्हता.
  • महात्मा गांधींच्या १०० व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने १९६९ मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला.
  • यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.
  • महात्मा गांधीचा सध्या चलनी नोटांवर दिसणारा फोटो १९४६ साली काढण्यात आला होता.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महात्मा गांधींचा फोटो असणारी पहिली नोट म्हणून १०० रुपयांची नोट छापली.
  • नोटांवर दिसणारी गांधीजींची मुद्रा आहे ती सर्वात आधी ५०० रुपयांच्या नोटांवर ऑक्टोबर १९८७ रोजी छापण्यात आली.
  • १९९६ साली महात्मा गांधीचा फोटो असणाऱ्या ५,१०,२०,१००,५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनात आल्या.

जाणून घ्या भारतीय चलनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…

  • सध्या भारतात १० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहे.
  • पण भारतात स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९४९ मध्ये पहिल्यांदा १ रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.
  • सध्याच्या १० रुपयांच्या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिर या ऐतिहासिक ठिकाणाचा फोटो आहे.
  • देशात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी या ठिकाणी नोटा छापल्या जातात.
  • बँक नोटेच्या लँग्वेज पॅनेलमध्ये नोटेची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली आहे?
  • आरबीआय ने छापलेली सर्वात जास्त मूल्याची नोट ही १० हजारची आहे?
  • जुन्या १०० रुपयांच्या नोटेचा आकार १५७ x ७३ मिमी इतका होता.
  • १९५३ पासून हिंदीमध्ये नोटांवर मजकूर छापण्यास सुरुवात झाली.
  • १९८० साली नोटा छापण्यासाठी नवीन सेट तयार करण्यात आले. तेच आता वापरले जातात.

Tags: arvind kejriwalindian currencyMahatma GandhiNoteअरविंद केजरीवालनोटाभारतीय चलनमहात्मा गांधी
Previous Post

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये १६७१ पदांसाठी नोकरीची संधी

Next Post

काँग्रेसच्या कार्यकाळातच भारतीय चलनावर अवतरली हिंदू देवता!

Next Post
5 and 10 rs coin

काँग्रेसच्या कार्यकाळातच भारतीय चलनावर अवतरली हिंदू देवता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!