Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसच्या कार्यकाळातच भारतीय चलनावर अवतरली हिंदू देवता!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
5 and 10 rs coin

मुक्तपीठ टीम

भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्यासारखाच लक्ष्मी आणि गणपती यांच्याही प्रतिमा असाव्यात, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. मोदी सरकार केजरीवाल यांच्या मागणीचा किती विचार करतील हा नंतरचा प्रश्न आहे. आजवर स्वतंत्र भारतात नोटांवर कोणत्याही देवीदेवतांच्या प्रतिमा नाहीत. पण, रिझर्व्ह बँकेनेही याआधीच ५ आणि दहा रुपयांच्या नाण्यांवर वैष्णो देवीची प्रतिमा उमटवली आहे.भारतीय चलनावर हिंदू देवता अवतरली ते काँग्रेसच्या कार्यकाळात, हे विशेष

माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेली ५ आणि १० रुपयाची नाणी!

  • स्वतंत्र भारताच्या इतिहासात नोटांवर कोणत्याही देवी-देवतेच्या प्रतिमा छापलेल्या नाहीत.
  • हा पण नाण्यांवर नक्कीच त्यांच्या प्रतिमा उमटवण्यात आलेल्या आहेत.
  • दोन नाणी आहेत ज्यावर माता वैष्णोदेवीची प्रतिमा आहे, ती व्यवहारात वापरण्यासाठीही जारी करण्यात आली.
  • ही ५ आणि १० रुपयांची नाणी असून त्याच्या एका बाजूला माता वैष्णोदेवीची प्रतिमा आहे.
  • या नाण्यावर देवनागरीमध्ये ‘श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड’ आणि इंग्रजीमध्ये ‘SHRI MATA VAISHNO DEVI SHRINE BOARD’ अशी अक्षरे आहेत.
  • मातेच्या प्रतिमेखाली २०१२ कोरले आहे आणि त्याखाली SILVER JUBILEE असे लिहिले आहे.
  • ही नाणी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जारी करण्यात आली.
  • ही नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २०१३ मध्ये जारी केली होती.

काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सूचना करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधींचा फोटो ठेवा आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि माता लक्ष्मीचे फोटो छापा.
  • गणेशजी सर्व प्रकारचे संकट दूर करतात आणि लक्ष्मी मातेला समृद्धीची देवी मानले जाते.
  • नोटांवर त्यांचे फोटो छापून संपूर्ण देशाला त्यांचे आशीर्वाद मिळेल.
  • यामुळे देशाची अर्थव्यवस्था निश्चितच सुधारेल.
  • केजरीवालांच्या मागणीनंतर देशात राजकीय नेते, महापुरुष यांच्या प्रतिमांच्या नोटा जारी करण्याच्या मागणीची लाटच उसळली आहे.

Tags: arvind kejriwalCongressindian currencyMata Vaishnodeviअरविंद केजरीवालकाँग्रेसभारतीय चलनमाता वैष्णोदेवी
Previous Post

भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो नेमका कधीचा? तो कोणी आणि कुठे काढला? जाणून घ्या

Next Post

प्रकल्प गुजरातेत, महाराष्ट्राचं महानुकसान! समजून घ्या एमओयू, मिहान आणि वास्तव…

Next Post
whats is the Reality of tata airbus project in marathi

प्रकल्प गुजरातेत, महाराष्ट्राचं महानुकसान! समजून घ्या एमओयू, मिहान आणि वास्तव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!