Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये १६७१ पदांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Intelligence Bureau

मुक्तपीठ टीम

इंटेलिजेंस ब्युरोने देशातील विविध शहरांमध्ये स्थित सब्सिडियरी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सहाय्यक कार्यकारीच्या १५२१ आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या १५० अशा एकुण १६७१ जगांसाठी अर्ज आणि निवड प्रक्रिया आयोजित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १०वी परीक्षा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असावी.
  • उमेदवारांला स्थानिक भाषा/बोलींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC, ST, OBC आणि इतर उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने आकारले जाईल.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://www.mha.gov.in/notifications/vacancies वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

www.mha.gov.in or www.ncs.gov.in.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1vsJZv1bFYnoNJJtO_x4v2jR52o0Y0khU/view


Tags: careergood newsGood news Morningintelligence bureaujob oppourtunityRecruitmentइंटेलिजन्स ब्युरोकरिअरनोकरीची संधीरोजगार
Previous Post

भारतीय गणराज्यातील चलनी नाणी या विषयावरील पुस्तक प्रकाशित

Next Post

भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो नेमका कधीचा? तो कोणी आणि कुठे काढला? जाणून घ्या

Next Post
indian curency

भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो नेमका कधीचा? तो कोणी आणि कुठे काढला? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!