Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंस्टाग्रामवर अनेकांचे अकाऊंट का होतायत आपोआप बंद?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Instran Account suspended due to server problems

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपची सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. आता सर्व्हर साइड प्रॉब्लेममुळे इंस्टाग्रामवर अनेकांचे अकाऊंट आपोआप सस्पेंड होत आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंस्टाग्रामच्या बातम्या येत आहेत. सोशल नेटवर्किंग अॅप इन्स्टाग्रामच्या यूजर्सना अकाउंट ऍक्सेस करण्यात अडचणी येत आहेत. मेटाने हे मान्य केले आहे की ही सर्व्हर साइड प्रॉब्लेम आहे. कंपनी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

जाणून घ्या युजर्सना काय समस्या येत आहेत

  • इंस्टाग्राम लॉग इन केल्यावर, खाते निलंबनाची सूचना दिसते.
  • अनेक यूजर्स सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.
  • अशा परिस्थितीत इंस्टाग्राम खरेच युजर्सचे अकाउंट सस्पेंड करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

इंस्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमचे ट्विट…

  • इंस्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमने ट्विट करत माहिती दिली आहे की युजर्सना इंस्टाग्राम अकाउंट ऍक्सेस करण्यात अडचण येत आहे.
  • त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • त्रास दिल्याबद्दल क्षमस्व.
  • एका यूजरने लिहिले की, इंस्टाग्रामवर काय चालले आहे?
  • माझे अकाउंट कोणतेही कारण नसताना सस्पेंड करण्यात आले.
  • जेव्हा मी कोड सत्यापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते एर्र दर्शवत आहे.
  • इतर कोणाला हीच समस्या आहे का?

Tags: instagramInstram Users Account SuspendedUsers Account Suspendedइंस्टाग्रामयुजर्स अकाउंट सस्पेंड
Previous Post

शेजारी देशांमधून गुजरातमध्ये आलेल्यांना १९५५च्या कायद्यानुसार नागरिकत्व!

Next Post

नवीन आयटी नियम: द्वेष पसरवणारे कंटेंट ७२ तासांच्या आत डिलीट करणे बंधनकारक!!

Next Post
Social Media Platform

नवीन आयटी नियम: द्वेष पसरवणारे कंटेंट ७२ तासांच्या आत डिलीट करणे बंधनकारक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!