Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवीन आयटी नियम: द्वेष पसरवणारे कंटेंट ७२ तासांच्या आत डिलीट करणे बंधनकारक!!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
Social Media Platform

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने आयटीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. सुधारित आयटी नियमांनुसार, सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इंस्टाग्राम यांना भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट आणि इतर प्रकरणांशी संबंधित तक्रारींसाठी एक अपील पॅनेल तयार केले जाईल, जे युजर्सच्या समस्यांचे निराकरण करेल.

‘डिजिटल नागरिकांचे’ हित जपण्यासाठी नवे नियम…

  • सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी दिली जाईल जेणेकरून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही बेकायदेशीर कंटेंट किंवा खोटी माहिती पोस्ट होणार नाही.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध साहित्य आणि इतर समस्यांबाबत दाखल केलेल्या तक्रारींचे योग्य निराकरण करण्यासाठी सरकारने शुक्रवारी तीन महिन्यांत अपील समित्यांची स्थापना, आयटी नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली.
  • या समित्या मेटा आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी कंटेंटच्या नियमनाबाबत घेतलेल्या निर्णयांचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असतील.
  • ‘डिजिटल नागरिकांचे’ हित जपण्यासाठी सरकारला सोशल मीडिया कंपन्यांना भागीदार म्हणून काम करायचे आहे.
  • युजर्सना नियमांची माहिती देण्याची जबाबदारी मध्यस्थांची होती पण आता या मंचांवर आणखी काही निश्चित जबाबदाऱ्या आहेत.
  • प्लॅटफॉर्मवर कोणताही बेकायदेशीर कंटेंट पोस्ट होऊ नये यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.

द्वेष पसरवणारे कंटेंट ७२ तासांच्या आत डिलीट करा!

  • कोणतीही खोटी माहिती, बेकायदेशीर कंटेंट किंवा विविध गटांमधील द्वेष पसरवणारे कंटेंट ७२ तासांच्या आत काढून टाकणे हे या समित्यांचे काम आहे.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने बेकायदेशीर कंटेटवर त्वरीत कारवाई केली पाहिजे.
  • लोकपालाची भूमिका बजावण्यात सरकारला स्वारस्य नाही.
  • ही एक जबाबदारी आहे जी सरकार अनिच्छेने उचलत आहे, कारण तक्रार यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नाही.
  • यामागे कोणत्याही कंपनीला किंवा मध्यस्थांना टार्गेट करण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा हेतू नाही.

Tags: central govtNew Information technoloy rulesVulgour statementWrong Contentकेंद्र सरकारनवीन आयटी नियम
Previous Post

इंस्टाग्रामवर अनेकांचे अकाऊंट का होतायत आपोआप बंद?

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला साताऱ्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा 2

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला साताऱ्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!