Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्ध्यात पोलिसांची संतापजनक असंवेदनशीलता…भर चौकात पीडितेला उभं करत नोंदविला साक्ष

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
wardha

मुक्तपीठ टीम

पीडितेची ओळख उघड न करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना चक्क कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी तसे केले आहे. राहुल गांधींसारख्या मोठ्या नेत्यावर त्यांनी चांगल्या उद्देशाने कृत्य केले असूनही पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याच्या आरोपामुळे सध्या कारवाईची मागणी होत आहे. तरीही याबाबतीतील असंवेदनशीलता कायम असल्याचे दिसत आहे. वर्ध्यातील झडशी परिसरातील विनयभंग झालेल्या एका पीडितेला भर चौकात उभे करत तिच्या समक्ष साक्ष नोंदविला आहे. धक्कादायक बाब अशी की यात दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे. पीडितेची ओळख चौरचौघात उघड केल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.

 

शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • झडशीच्या नजीकच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना एका मुलाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला.
  • आरोपीने तिला धमकी दिली.
  • या प्रकरणी सेलू पोलिसात विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे.

 

पोलिसांनी कसा मोडला कायदा?

  • शुक्रवारी या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन महिला अधिकारी झडशी येथे पोहोचल्या.
  • त्यांनी पीडितेला रस्त्यावर उभे ठेवून तिचे व काही साक्षदारांची साक्ष नोंदविली.
  • यावेळी या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एक पुरुष कर्मचारी उपस्थित होता.
  • पीडित मुलगी व तिची आई पोलिसांच्या गाडीमागे धावत असल्याचे यावेळी दिसले.

 

काही कर्मचारी विनयभंगा सारख्या संवेदनशील प्रकरणात पंचनामा व जबाब नोंदविण्यासाठी झडशी येथे गेले असताना असे असंवेदनशील घटना घडली आहे. त्यावेळी घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.


Tags: Rahul gandiSupreme CourtWardhaराहुल गांधीवर्धासर्वोच्च न्यायालय
Previous Post

एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये परीक्षेविना नोकरीची संधी…असा करा अर्ज

Next Post

स्वातंत्र्यदिनीही शेतकरी आंदोलक दिल्लीपासून दूरच राहणार…देशभरात काढणार तिरंगा रॅली!

Next Post
farmer protest

स्वातंत्र्यदिनीही शेतकरी आंदोलक दिल्लीपासून दूरच राहणार...देशभरात काढणार तिरंगा रॅली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!