Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्यदिनीही शेतकरी आंदोलक दिल्लीपासून दूरच राहणार…देशभरात काढणार तिरंगा रॅली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farmer protest

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुमारे ८ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनासाठी आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली आहे. शेतकरी यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘शेतकरी-मजूर आझादी संग्राम दिवस’ म्हणून साजरा करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशभरातील शेतकरी आपले जिल्हे, तालुके या ठिकाणी ‘तिरंगा रॅली’ काढणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या अनुभवानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शेतकरी कसे करणार आंदोलन?

  • अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कविता कुरुगंती यांनी स्वातंत्र्यदिनी ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमांची रुपरेखा सांगितली.
  • संयुक्त किसान मोर्चाने सर्व घटक संघटनांना १५ ऑगस्ट रोजी हा दिवस ‘शेतकरी-मजदूर आझादी संग्राम दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
  • या दिवशी शेतकरी आणि शेतमजूर विभाग, तहसील, जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन करतील.
  • तिरंगा मोर्चात ट्रॅक्टर, मोटर बाईक, सायकल आणि बैलगाडी इत्यादी घेऊन शेतकरी सहभागी होतील.
  • देशभरात सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत तिरंगे मोर्चे काढण्यात येणार आहेत.

 

दिल्लीच्या सीमांवर…पण दिल्लीपासून दूर!

  • दिल्लीतही सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाझीपूर सीमेवर तिरंगा मोर्चे काढले जातील.
  • दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
  • शेतकरी १५ ऑगस्टला तिरंगा रॅली शांततेत आणि दिल्लीपासून दूर काढणार आहेत.

 

शेतकरी नेते जगमोहन सिंह यांनी सांगितले की, २६ जानेवारीच्या प्रकारामुळे आमच्या आंदोलन बदनाम केले आहे, त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंगा मोर्चा दिल्लीत होणार नाही, परंतु आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार.


Tags: central govtIndependent DayJagmohan singhअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीकेंद्र सरकारजगमोहन सिंहस्वातंत्र्यदिन
Previous Post

वर्ध्यात पोलिसांची संतापजनक असंवेदनशीलता…भर चौकात पीडितेला उभं करत नोंदविला साक्ष

Next Post

मोदी सरकारमधील नवे मंत्री कशासाठी जनाशीर्वाद यात्रेवर? समजून घ्या रणनीती…

Next Post
bjp Jan Ashirvad Yatra

मोदी सरकारमधील नवे मंत्री कशासाठी जनाशीर्वाद यात्रेवर? समजून घ्या रणनीती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!