Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये परीक्षेविना नोकरीची संधी…असा करा अर्ज

September 6, 2026
in करिअर
0
AAI

मुक्तपीठ टीम

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एएआयकडून सीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २९ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

 

शैक्षणिक पात्रता

  • सीनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.
  • सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
  • सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षापर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

पगार

  • सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : ३६ हजार ते १ लाख १० हजार
  • सीनियर असिस्टंट वित्त : ३६ हजार ते १ लाख १० हजार
  • सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : ३६ हजार ते १ लाख १० हजार

अधिक माहितीसाठी

एएआयच्या अधिकृत वेबसाइट aai.aero वरून माहिती मिळवू शकता.


Tags: aaiएअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाएएआयनोकर भरतीरोजगार
Previous Post

उगाच नको त्या कॉल्सची कटकट…फक्त ‘हे’ करा आणि थांबवा पटकन!

Next Post

वर्ध्यात पोलिसांची संतापजनक असंवेदनशीलता…भर चौकात पीडितेला उभं करत नोंदविला साक्ष

Next Post
wardha

वर्ध्यात पोलिसांची संतापजनक असंवेदनशीलता...भर चौकात पीडितेला उभं करत नोंदविला साक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!