Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई क्रिकेट: पवार-शिंदे-फडणवीस विरोधात, तरीही क्रिकेटर संदीप पाटील फक्त २५ मतांनी रोखले गेले!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sandeep Patil loses MCA election to Amol Kale

मुक्तपीठ टीम

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचा विजय झाला आहे. माजी कसोटीवीर संदीप पाटील पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असे मोठे राजकारणी विरोधात असाताना देखील क्रिकेटर संदीप पाटील यांचा फक्त २५ मतांनी पराभव झाला आहे.

एमसीएच्या निवडणुकीत अमोल काळे यांचा विजय !!

  • या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र आले होते.
  • गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
  • या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय झाला आहे.
  • अमोल काळे निवडून आल्यानंतर त्यांनी सर्व पॅनेलचे आभार मानले.
  • तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी काळे निवडून आल्यानंतर त्याठिकाणी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

संदीप पाटील फक्त २५ मतांनी रोखले गेले!

  • सुरुवातीला शरद पवार यांच्या पॅनलने अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता.
  • मात्र, आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला.
  • शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले.
  • आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
  • या निवडणुकीत अमोल काळे यांना १८३ मतं मिळाली तर संदीप पाटलांना एकूण १५८ मतं मिळाली. म्हणजेच संदीप पाटलांचा २५ मतांनी पराभव झाला.

कोणाला किती मतं?

  • अमोल काळे- १८३ मतं
  • संदीप पाटील- १५८ मतं
  • अजिंक्य नाईक- २८६ मतं
  • मयांक खांडवाला- ३५ मतं
  • नील सावंत- २० मतं
  • अरमान मलिक- १६२ मतं
  • जगदीश आचरेकर- १६१ मतं
  • गणेश अय्यर- २१४ मतं
  • मलिक मर्चंट-१२३ मतं

Tags: Amol KaleMCASandeep Patilअमोल काळेपवार-शेलार पॅनलमुंबई क्रिकेट असोसिएशसंदीप पाटील
Previous Post

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ निर्णय! जाणून घ्या एकत्र…

Next Post

इन्फोसिसचं कर्मचाऱ्यांसाठी उदार ‘मूनलाइटिंग’ धोरण! लवकरच ठरणार नियम, अटी…

Next Post
Infosys

इन्फोसिसचं कर्मचाऱ्यांसाठी उदार 'मूनलाइटिंग' धोरण! लवकरच ठरणार नियम, अटी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!