Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लष्करासाठी ‘स्वदेशी-सुरक्षित-दणकट’ आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
AERV

मुक्तपीठ टीम

‘स्वदेशी-सुरक्षित-दणकट’ हे तीन गुण एकत्र असणार एक लष्करी वाहन भारतात तयार करण्यात आलं आहे. नुकतेच ते पुणे येथे लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात लोकांसमोर आले. स्वदेशी बनावटीच्या अद्ययावत अशा आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल्सचा पहिला संच भारतीय लष्कराला सोपवण्यात आला. त्या संचाला अभियंता कॉर्प्समध्ये दाखल करण्यात आले. त्यासाठीचे संशोधन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने केले आहे. तर त्याचे उत्पादन पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडक आयुद्ध निर्मिती कारखान्यात झाली आहे.

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने या प्रणालीची रचना केली गेली आहे आणि मेडक आयुध निर्मिती कारखाना आणि पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने त्याची निर्मिती केली आहे. गेल्या एक वर्षापासून कोविड महामारीमुळे विविध निर्बंध असूनही भारतीय लष्कराला वाहनाचा पुरवठा वेळेवर सुरू आहे. हे वाहन अभियंता कार्ये पार पाडण्यासाठी आणि फोर्स कमांडर्सना रिअल टाइम सद्यस्थिती प्रदान करण्याच्या क्षमतेसह पाण्यातील अडथळे आणि दलदलीचे भाग शोधून काढण्यास सक्षम आहे. ही प्रणाली भारतीय सैन्याच्या विद्यमान अभियंता सर्वेक्षण क्षमता वाढवेल आणि भविष्यातील संघर्षांमध्ये यांत्रिक कार्यान्वयनाच्या समर्थनासाठी एक प्रमुख गेम चेंजर असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Armored Engineer Reconnaissance Vehicle for Armybharat elelctronics limitedDRDOgood newsIndian Navyआर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकलचांगल्या बातम्याभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमेडक आयुध निर्मिती कारखाना
Previous Post

आता शेतीसाठी ड्रोनचं हायटेक तंत्रज्ञान, कृषी ड्रोन वापरासाठी एसओपी जारी

Next Post

पायलट, एअर होस्टेससाठी चांगली बातमी, दोन विमान कंपन्यांमध्ये होणार भरती!

Next Post
jet and akasa

पायलट, एअर होस्टेससाठी चांगली बातमी, दोन विमान कंपन्यांमध्ये होणार भरती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!