Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पायलट, एअर होस्टेससाठी चांगली बातमी, दोन विमान कंपन्यांमध्ये होणार भरती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
jet and akasa

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही पायलट आणि एअर होस्टेस असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली आकासा एअर उड्डाणासाठी सज्ज झाली आहे तर जेट एअरवेज नव्या अवतारात परतणार आहे. अशा स्थितीत दोन्ही विमान कंपन्यांनी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे.

 

नागरी उड्डयन मंत्रालयाने ११ ऑक्टोबर रोजी भारतातील आकासा एअरच्या ऑपरेशन्ससाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मंजूर केले होते. यानंतर कंपनीने एओपीसाठी अर्ज केला. आकासा एअर एप्रिल २०२२ पर्यंत एअर ऑपरेटर्स परमिट (AOP) मिळवू शकते.आकासा एअरची २०२२ च्या उन्हाळ्यापासून विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. जेट एअरवेज २.० पुढील वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ऑपरेशन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, टाटा सन्स लिमिटेडच्या मालकीखाली आल्यानंतर एअर इंडियाही पुढील वर्षी नव्याने सुरू होऊ शकते.

 

देशात सध्या सुमारे १७,००० पायलट

  • दीड दशकात प्रथमच विमान वाहतूक उद्योगात भरभराट होत असून पायलटची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
    भारतात सुमारे १७,००० वैमानिक आहेत.
  • पायलटचा प्रारंभिक पगार ८०,००० रुपये ते १.२ लाख रुपये प्रति महिना असतो आणि तो ६ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aksa airwaysJET AirwaysRakesh Jhunjhunwalaआकासा एअरजेट एअरवेजराकेश झुनझुनवाला
Previous Post

लष्करासाठी ‘स्वदेशी-सुरक्षित-दणकट’ आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल

Next Post

आयफोन-१५ असणार वेगळा! चार्जिंगसाठी ‘सी टाइप’ पोर्ट, सिम कार्डही नसणार!

Next Post
iphone 15

आयफोन-१५ असणार वेगळा! चार्जिंगसाठी 'सी टाइप' पोर्ट, सिम कार्डही नसणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!