Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
sugar

मुक्तपीठ टीम

 

देशातील साखर उद्योगाने बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या उद्योगाने या हंगामात फेब्रुवारीपर्यंत २२२ लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन केले आहे. चालू साखर हंगामात देशातील साखरेचे उत्पादन अंदाजे ३१० लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत साखर वापर २६० लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे.

 

साखरेच्या अतिरिक्त साठ्याचा विनियोग करण्यासाठी चालू साखर हंगामादरम्यान प्रत्येक कारखान्यानुरूप ६० लाख मेट्रिक टन निर्यात कोटा ठरवून दिला आहे. याखेरीज बी-हाय गूळ, शुगर सिरप, इथेनॉल निर्मितीसाठी सरकार साखर कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे.

 

साखर कारखान्यांपुढचा अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. विविध कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रोत्साहन म्हणून पारिश्रमिक मूल्य सरकारने निश्चित केले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian sugar industryभारतीय साखर उद्योग
Previous Post

भारतीय कन्येची कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये ४ सुवर्ण पदके

Next Post

महानायकाचा महासन्मान…जागतिक ख्यातीचा एफआयएएफ पुरस्कार

Next Post
Amitabh_Bachchan

महानायकाचा महासन्मान...जागतिक ख्यातीचा एफआयएएफ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!