Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महानायकाचा महासन्मान…जागतिक ख्यातीचा एफआयएएफ पुरस्कार

March 11, 2021
in चांगल्या बातम्या
0
Amitabh_Bachchan

मुक्तपीठ टीम

 

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक अभिमानास्पद बातमी आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ज’ म्हणजेच ‘एफआयएएफ’च्यावतीने अभिनेते अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. अभिनेते मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन १९ मार्च रोजी ऑनलाईन कार्यक्रमात बिग बींचा सन्मान करतील.

 

स्कोर्सेस आणि नोलन यांनाही एफआयएएफ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एफआयएएफचे अध्यक्ष फ्रेडरिक मेर यांनी म्हटले आहे की, एफआयएएफचा २० वा वार्षिक पुरस्कार सोहळा यावर्षी आयोजित केला जाईल. हा महत्त्वाचा प्रसंग अविस्मरणीय बनविण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपेक्षा कोणीही असू शकत नाही. ज्यांनी बर्‍याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीला आपले मानून त्यात स्वत:ला जोखून दिले. ते म्हणाले की, अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठित एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित करून, आम्हाला जगाला हे दाखवून द्यायचे आहे की, चित्रपटाचा वारसा किती श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण आहे.

 

एफआयएएफशी संबंधित फिल्म हेरिटेज फाउंडेशनने बच्चन यांना नामांकन दिले होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: FIAF Awardएफआयएएफफिल्म हेरिटेज फाउंडेशनभारतीय चित्रपटसृष्टी
Previous Post

भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन

Next Post

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
Good news

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!