Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय कन्येची कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये ४ सुवर्ण पदके

March 11, 2021
in चांगल्या बातम्या
0
common

मुक्तपीठ टीम

 

आज स्त्रिया पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्याही पुढे चालल्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात आपला सहभाग दाखवत आहेत. खेळांमध्येही पुरुषांच्या समान स्तरावर महिलांचा सहभाग वाढत आहे. रिषीता जैन या १७ वर्षीय भारतीय कन्येनेही ते करून दाखवले आहे. जे मोठ-मोठे खेळाडूही करू शकत नाहीत. रिषीता दिल्लीत इयत्ता १२ वी मध्ये शिकत आहे. ती एक प्रोफेशनल पॉवरलिफ्टर आहे. तिने ४ सुवर्ण पदके जिंकली आहेत. कॅनडामध्ये कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली. तेथे तिने ही सुवर्णपदके जिंकली. या खेळामध्ये भाग घेणारी ती भारताची सर्वात तरुण खेळाडू होती.

 

जेव्हा ती आपल्या वडिलांसोबत जिममध्ये जायची, तेव्हा तिला पॉवरलिफ्टिंगमध्ये आवड निर्माण झाली. यावेळी, ती १५ वर्षाची होती. यानंतर, तिने यासाठी प्रोफेशनल तयारी सुरू केली. ती म्हणाली, “जेव्हा मी फुटबॉल संघात होते. तेव्हा मी जिममध्ये जायचे आणि एक्स्ट्रा ट्रेनिंग घ्यायचे. प्रथम माझ्या प्रशिक्षकाने माझ्या स्ट्रेन्थवर काम केले. कारण माझे शरीर इतके वजन उचलण्यास फिट नव्हते”. त्याने पुढे सांगितले की, “ती बर्‍याच तासांपर्यंत कसरत करत असे. तिच्या प्रशिक्षकानेही तिच्या आहारात बदल केले. पण तिला जंक फूड आवडायचे. यामुळे ती बर्‍याच वेळा ट्रेनिंग सोडायची”.

 

२०१७ मध्ये तिने पॉवर लिफ्टिंगला सुरूवात केली. ‘मला डेडलिफ्ट करण्यास सांगितले गेले. यात वजन उचलून धरून ठेवण्यास सांगितले. मी ६० किलो वजन उचलले आणि ते १० सेकंदांपर्यंत धरून ठेवले. असे रिषीताने सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: powerliftingपॉवर लिफ्टिंगसुवर्ण पदके
Previous Post

नव्या युगातील नवा धंदा… पॉवर बँक भाड्याने मिळणार

Next Post

भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन

Next Post
sugar

भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!