Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रेल्वे लवकरच विजेवर धावणार, डिझेल इंजिन बंद होणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Railways

मुक्तपीठ टीम

लवकरच भारतीय रेल्वे डिझेल इंजिनवर चालणे बंद होणार आहे. देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याची ही योजना आहे. भारतीय रेल्वे देशातील रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणार आहे. त्यावर मंत्रालयाने वेगाने काम सुरू केले आहे. आतापर्यंत, ८२ टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा पर्यावरणाला होईल. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेने १ हजार २२३ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत, ८९५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीपेक्षा हे प्रमाण ३६.६४ टक्क्यांनी अधिक आहे.

भारतीय रेल्वेचे ब्रॉडगेज नेटवर्क विद्युतीकरण सुरू…

  • भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
  • ही योजना केवळ इंधन ऊर्जा वापरणार नाही, ज्यामुळे उत्पादन वाढेल, इंधनावरील खर्च कमी होईल, ज्यामुळे परकीय चलनाचीही बचत होईल.
  • भारतीय रेल्वेच्या इतिहासात २०२१-२२ दरम्यान ६ हजार ३६६ किलोमीटर मार्गाचे विक्रमी विद्युतीकरण करण्यात आले.

भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या ६५,१४१ किलोमीटर मार्गापैकी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५३ हजार ४७० ब्रॉडगेज किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. हे एकूण ब्रॉडगेज नेटवर्कच्या ८२.०८ टक्के आहे. रेल्वे मंत्रालय गाड्यांच्या संचलनात आणि बांधकामात विविध बदल करत आहे, हे बदल पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी केले जात आहेत.


Tags: Diesel EnginesElectric Railwaysgood newsindian railwaysmuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीडिझेल इंजिनभारतीय रेल्वेमुक्तपीठविजेवरील रेल्वे
Previous Post

महाराष्ट्राचा विक्रम उत्तरप्रदेशच्या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषेवर पोहचताच कोसळला…

Next Post

भारताचे नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?

Next Post
Arun-Goel

भारताचे नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!