Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचे नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Arun-Goel

मुक्तपीठ टीम

माजी निवृत्त आयएएस अरुण गोयल यांची शनिवारी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुशील चंद्र मे महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झालेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर गोयल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. गोयल यांच्या नियुक्तीची माहिती सरकारने एका पत्रकाद्वारे जारी केली. चला जाणून घेवूया ते कोण आहेत आणि आजवर त्यांनी कोणती कार्य बजावली आहेत…

नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?

  • अरुण गोयल, १९८५ च्या बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी होते.
  • गोयल यांनी शुक्रवारपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव होते.
  • २०१९ मध्ये अवजड उद्योग सचिव म्हणून नियुक्त होण्यापूर्वी गोयल हे सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव होते.
  • त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
  • गोयल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणे अपेक्षित होते.
  • मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक आयोगाचे ते भाग असतील.

गुजरात विधानसभा निवडणुक आधी आयुक्तपदाची नियुक्ती…

  • गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक जवळ असताना अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी निवडणुक होणार आहेत.
  • हिमाचल प्रदेशची निवडणूक १२ नोव्हेंबरला पूर्ण झाली.
  • दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत.

Tags: Arun Goelनिवडणूक आयुक्तनिवडणूक आयुक्त अरुण गोयलमाजी निवृत्त आयएएस अरुण गोयल
Previous Post

भारतीय रेल्वे लवकरच विजेवर धावणार, डिझेल इंजिन बंद होणार!

Next Post

उच्च न्यायालय: अल्पवयीन मुलीशी लग्न केलं तर मुस्लिम धर्मीयांवरही पोक्सो कायदा लागू!

Next Post
Kerala High Court

उच्च न्यायालय: अल्पवयीन मुलीशी लग्न केलं तर मुस्लिम धर्मीयांवरही पोक्सो कायदा लागू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!