Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय टपाल विभागात मल्टी टास्किंग स्टाफ आणि असिस्टंटसारख्या पदांवर १८८ जागांसाठी भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

भारतीय टपाल विभागाने गुजरात पोस्टल सर्कलसाठी मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. क्रीडा कोट्याअंतर्गत १८८ पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसाठी १२वी उत्तीर्ण पाहिजे.
  • मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान ६० दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • पोस्टमन/मेल गार्डसाठी १२वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान गरजेचे.
  • मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान ६० दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • मल्टी टास्किंग स्टाफसाठी १०वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://dopsportsrecruitment.in/registration_pan.aspx

अधिकृत जाहिरात

https://dopsportsrecruitment.in/UploadNotifications/Gujarat/06.pdf


Tags: Assistant postcareeremploymentgood newsIndian Postal Departmentjob opportunitiesmuktpeethMulti-Tasking Staffअसिस्टंट पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय टपाल विभागमल्टी टास्किंग स्टाफमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

‘आयफोन १४’च्या क्रेझनंतर आता ‘आयफोन १५ प्रो’ची चर्चा… कोणते आकर्षक फिचर्स मिळणार? जाणून घ्या…

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: चार आठवड्यांनंतर २९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी!

Next Post
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: चार आठवड्यांनंतर २९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!