Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आयफोन १४’च्या क्रेझनंतर आता ‘आयफोन १५ प्रो’ची चर्चा… कोणते आकर्षक फिचर्स मिळणार? जाणून घ्या…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
iPhone

मुक्तपीठ टीम

अॅपल कंपनीचा आयफोन हा ब्रॅंड नेहमीच चर्चेत असतो. हा ब्रॅंड एकामागोमाग एक लेटेस्ट सिरीज आणि आकर्षक फिचरसह आयफोन लॉंच करतो. आता iPhone नवीन मॉडेल बाजारात आणत आहे. अलीकडेच, कंपनीने आपली नवीनतम iPhone 14 सिरीज जगासमोर सादर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फिचर्स आहेत ज्यामुळे यूजर्स आनंदी झाले. आता आयफोन १४ नंतर, आयफोन १५ सीरीजशी संबंधित काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हटले जात आहे की, आता iPhone 15 Proसारख्या स्मार्टफोन्समध्ये असे काही फिचर्स देणार आहे, जे याआधी कोणत्याही iPhone सिरीजमध्ये दिले गेले नाहीत.

iPhone 15 Pro मध्ये पूर्वीपेक्षा कोणते आकर्षक फिचर्स मिळणार?

  • आता कंपनी iPhone 15 Pro मध्ये पूर्वीपेक्षा जास्त रॅम देऊ शकते.
  • या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ८ जीबीपर्यंत रॅम सपोर्ट मिळेल.
  • iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये ६ जीबीपर्यंत रॅम सपोर्ट मिळते.

आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये कंपनीने स्वतःचा बायोनिक ए१६ चिपसेट वापरला आहे, पण जर आयफोन १५ प्रो मॅक्स बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी त्यात बायोनिक ए१७ चिपसेट वापरू शकते. हा चिपसेट अधिक कार्यक्षम असेल.

iPhone 15 मध्ये फिजिकल बटन्स काढून टाकण्याची शक्यता!

  • कंपनी आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्समधून फिजिकल पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे काढून टाकू शकते.
  • या बटनांऐवजी आता कंपनी सेन्सर वापरू शकते. हे सेन्सर, स्पर्श केल्यावर, यूजर्सना क्लिक करण्यायोग्य अनुभव देईल.

Tags: Apple CompanyApple iPhoneattractive featuresgood newsiPhone 14iPhone 15 ProLatest Techmuktpeethअॅपल आयफोनअॅपल कंपनीआकर्षक फिचर्सआयफोन १४आयफोन १५ प्रोचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग

Next Post

भारतीय टपाल विभागात मल्टी टास्किंग स्टाफ आणि असिस्टंटसारख्या पदांवर १८८ जागांसाठी भरती

Next Post
india post

भारतीय टपाल विभागात मल्टी टास्किंग स्टाफ आणि असिस्टंटसारख्या पदांवर १८८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!