Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटलांटिक महासागरात भारतीय आणि फ्रांस नौदलाचा सराव

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Atlantic Ocean

मुक्तपीठ टीम

सध्या भारतीय सागरी हद्दीमध्ये चीनी धोक्याकडे जास्त दक्षतेनं पाहिलं जात आहे. त्यामुळे भारताने जगभरातील प्रबळ नौदलांशी संयुक्त सराव वाढवले आहेत. अशाच एका प्रयत्नांचा भाग म्हणून फ्रेंच नौदलासोबत अटलांटिक महासागरात सराव करण्यात आला. दोन दिवसांच्या या सरावात दोन्ही देशांच्या नौदल तुकड्यांना एकमेकांच्या अनुभवांची माहिती घेत नवे अनुभव मिळवता आले.

आयएनएस तरकश या युद्धनौकेच्या लांब पल्ल्याच्या परदेशातील तैनातीदरम्यान, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी उत्तर अटलांटिक महासागरात फ्रेंच नौदल जहाजांसह सागरी भागीदारी सराव (MPX) करण्यात आला.

तरकाश आणि फ्रेंच फ्लीट टँकर एफएनएस सौम यांच्यात समुद्रात तेल पुरवठा संदर्भात सराव करण्यात आला. यानंतर सागरी पाळत ठेवणारे विमान फाल्कन 50 सह, संयुक्त हवाई मोहिमेद्वारे अभ्यास करण्यात आला. अनेक सिम्युलेटेड मिसाईल एंगेजमेंट आणि हवाई संरक्षण कवायती करण्यात आल्या.

या सरावांचे यशस्वी आयोजन हे दोन नौदलांमधील उच्च व्यावसायिकता आणि परस्पर कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.

पाहा व्हिडिओ:


Tags: Atlantic OceanFrench Navygood newsIndian Navymuktpeethअटलांटिक महासागरघडलं-बिघडलंचांगली बातमीफ्रांस नौदलभारतीय नौदलमुक्तपीठ
Previous Post

‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेसाठी जोरदार तयारी, ५०० सेलिब्रिटीही प्रचार करणार!

Next Post

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढे काय? जाणून घ्या…

Next Post
income tax

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढे काय? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!