Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेसाठी जोरदार तयारी, ५०० सेलिब्रिटीही प्रचार करणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Har Ghar tiranga,

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सावांतर्गत १ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील ‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेत लेखक, क्रिकेटपटू, खेळाडू, अॅक्टर्स असे अनेक सेलिब्रिटी यामध्ये सामील होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सना या मोहिमेशी जोडण्यासाठी ते प्रचार करणार आहेत. भारतीय राष्ट्रध्वजांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने टपाल विभाग, राज्य सरकार आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सशी बोलणी केली आहेत.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मोहिमेला लोकप्रिय करण्यासाठी ५०० सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या मोहिमेदरम्यान सेलिब्रिटी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय राष्ट्रध्वजासह फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या सेल्फी विथ तिरंगा मोहिमेत हेच सेलिब्रिटी सर्वांना शुभेच्छा देणार आहेत.

‘प्रत्येक घरी तिरंगा’ योजनेमागील उद्देश काय आहे? हे ही आपण समजून घेऊया

  • स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना आणि उत्साह पुन्हा जागृत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • लोक त्यांचे फोटो मायक्रो-ब्लॉगिंग साइट्स, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील अशी अपेक्षा आहे.
  • यापूर्वी कॉर्पोरेट्स आणि बिगर सरकारी संस्थांनीही यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी वापरण्याची परवानगी दिली.

राजकारण होत राहिल. मात्र, देशाच्या राष्ट्रध्वजाला आपल्याही घरी फडकवण्याचा आनंद वेगळाच मी तो मिळणार, तुम्हीही मिळवा. जयहिंद!

 

पाहा व्हिडिओ:


Tags: Celebrity Campaigngood newsHar Ghar tirangaIndependence Amrit Mahotsavmuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रत्येक घरी तिरंगा मोहिममुक्तपीठसेलिब्रिटींचा प्रचारस्वातंत्र्य अमृत महोत्सावहर घर तिरंगा
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कोल्हापुरात शिव संवाद यात्रा

Next Post

अटलांटिक महासागरात भारतीय आणि फ्रांस नौदलाचा सराव

Next Post
Atlantic Ocean

अटलांटिक महासागरात भारतीय आणि फ्रांस नौदलाचा सराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!