Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मस्त फिरण्यासाठी ‘व्हायब्रंट गुजरात’ टूर पॅकेज!

November 3, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
गुजरात टूर पॅकेज

मुक्तपीठ टीम

आता ऋतू हिवाळ्याचा. सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा. या येत्या काही दिवसांत अनेक सणही येणार आहेत. यानंतर हिवाळ्याच्या सुट्याही सुरू होतील. तुम्‍ही कुठेतरी प्रवास करण्‍याचा विचार करत असाल, तर, हा तुमच्‍यासाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही गुजरातला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.

 

गुजरात हे असेच एक क्षेत्र आहे, जे नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. येथील संस्कृती, पाककृती आणि अनेक पर्यटन स्थळे नेहमीच लोकांना आकर्षित करत असतात. आयआरसीटीसीने गुजरातला भेट देण्याची योजना आखत असलेल्या लोकांसाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या अंतर्गत तुम्ही अहमदाबाद, वडोदरा, द्वारका, राजकोट आणि सोमनाथ सारख्या ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला VIBRANT GUJARAT WITH STATUE OF UNITY असे नाव दिले आहे.

 

आयआरसीटीसीद्वारे गुजरात टूर पॅकेजविषयीची सविस्तर माहिती

  • गुवाहाटी विमानतळावरून प्रवास सुरू होईल.
  • गुवाहाटी विमानतळावरून पर्यटक सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी वडोदरासाठी विमानाने जातील.
  • वडोदरा विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये विश्रांती घेतील.
  • दुसऱ्या दिवशी नाश्ता करून पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी जातील.
  • स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेतल्यानंतर प्रवासी वडोदरा येथे परततील.
  • दुसऱ्या दिवशी प्रवासी सोमनाथला रवाना होतील.
  • सोमनाथला पोहोचल्यानंतर प्रवासी सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जातील.
  • यानंतर, प्रवासी हॉटेलमध्ये परत जातील आणि तेथे आराम करतील.
  • सोमनाथ येथून पर्यटक द्वारकेला जातील.
  • द्वारकेत पर्यटक नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील.
  • द्वारका येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर अहमदाबादला रवाना होतील.
  • अहमदाबादमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, अक्षरधाम मंदिर आणि साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर प्रवासी विमानतळावरून गुवाहाटीकडे परत जातील.
  • गुजरातच्या या ६ दिवस आणि ५ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ३३,७०० रुपये खर्च करावे लागतील.

पाहा व्हिडीओ: 


Tags: gujrat tourismirctcirctc tourismmuktpeethआयआरसीटीसीगुजरातगुजरात टूर पॅकेजमुक्तपीठव्हायब्रंट गुजरात टूर पॅकेज
Previous Post

मुंबईत बेस्ट बसमध्ये लसीकरण केंद्र, गर्दीच्या ठिकाणी लसीकरणाची सोय

Next Post

पोस्टाची स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम, फक्त ५०० रुपयात उघडा बचत खातं!

Next Post
india post

पोस्टाची स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम, फक्त ५०० रुपयात उघडा बचत खातं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!