Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनी- पाक नौदलांच्या सहकार्य चिंतेचा विषय, पण भारतीय नौदल सतत सतर्क आणि सज्ज!

नौदलाचे पश्चिम विभागाचे व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांची माहिती

December 5, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष, सरकारी बातम्या
0
India navy

मुक्तपीठ टीम

चीन आणि पाकिस्तानी नौदलांचे सहकार्य आणि पाकिस्तानी नौदलाचे आधुनिकीकरण हा भारतीय नौदलाचा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात येणा-या चिनी युद्धनौकांवर लक्ष आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी ‘आयएनएस कोलकाता ’या अत्याधुनिक नौकेवर झालेल्या वार्तालापात दिली. पाकिस्तानी व चिनी नौदलाचे सध्याचे वाढते सहकार्य हे आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आपल्यासमोर वेगळी आव्हानेही उभे राहू शकतात, असेही ते म्हणाले.

 

बांग्लादेश युद्धात मिळालेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी डिसेंबरमध्ये नौदल दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने नौदल नौकांवर वार्ताहर परिषद आयोजिली जाते. मात्र कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा वातार्लाप झाला नव्हता. अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हा वार्तालाप झाला. योगायोगाने अजेंद्र बहादूर सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद झाली.

 

“महिलांचे सक्षमीकरण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने नौदलातील महिला अधिका-यांनाही देशाची सेवा करण्यासाठी नौकांवर अतिरिक्त संधी उपलब्ध करुन दिली व त्या दिशेने विविध उपाययोजना केल्या आहेत. जवळपास सर्व प्रमुख युद्धनौकांवर विविध विभागांतील ४० महिला अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी माहिती व्हाईस अ‍ॅडमिरल सिंह यांनी दिली.


Tags: Ajendra Bahadur SinghChina-Pakistani navyअजेंद्र बहादूर सिंहचीनी- पाक नौदल
Previous Post

नोकरी सोडताय? ही बातमी वाचा! नाहीतर पगारावर १८% जीएसटी!

Next Post

गलवान पेचप्रसंगातही नौदलाने वठवली होती महत्वाची भूमिका!

Next Post
indian navy

गलवान पेचप्रसंगातही नौदलाने वठवली होती महत्वाची भूमिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!