Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोकरी सोडताय? ही बातमी वाचा! नाहीतर पगारावर १८% जीएसटी!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
gst alert

मुक्तपीठ टीम

नोकरी सोडताना आता थोडा विचार करावा लागेल. जे कर्मचारी नोटीस पीरियड पूर्ण न करता काम करत असलेल्या कंपनीतील नोकरी सोडतात त्यांना आता १८% जीएसटी भरावा लागेल. अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, अशा कर्मचाऱ्यांकडून पगार आणि इतर सुविधांच्या भरपाईच्या वसुलीवर कंपनीने १८% जीएसटी आकारावे. ते सरकारकडे जमा करण्याची कंपनीची जबाबदारी असेल.

 

कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडमध्ये मिळणाऱ्या पगारावरही जीएसटी भरावा लागेल. याशिवाय कंपनीला समूह विमा आणि टेलिफोन बिल यांसारखे शुल्क वसूल करण्याचा अधिकार असेल आणि त्यावर जीएसटी देखील भरावा लागेल. निर्धारित नोटिस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जीएसटी वसूल करून सरकारच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी नियोक्त्याची असेल. हा कर त्या कालावधीत कर्मचाऱ्याला मिळालेल्या पगारासह इतर सर्व देयकांवर लागू होईल.

 

नोटीस पगारावर जीएसटी वसुली

  • कर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्याने नोटिस पीरियड पूर्ण केला नसेल तरच पगारावरील जीएसटी वसूल केला जाऊ शकतो.
  • अन्यथा, त्या कंपनीला कर्मचाऱ्याच्या पगारावर जीएसटी भरावा लागेल.
  • नोटीस पीरियड कर्मचार्‍यांना ऑफर लेटरमध्ये नमूद केलेला असतो, जो एक ते तीन महिन्यांपर्यंत असू शकतो.

Tags: company employeegst alertgst on salarymuktpeethnotice periodकंपनी कर्मचारीजीएसटीनोटीस पीरियडपगारावर जीएसटीमुक्तपीठ
Previous Post

“बाबासाहेबांच्या साहित्यासाठीचा ५ कोटी ४५ लक्ष रुपयांचा कागद खराब; दोन वर्षात एक साहित्य प्रकाशित नाही!”

Next Post

चीनी- पाक नौदलांच्या सहकार्य चिंतेचा विषय, पण भारतीय नौदल सतत सतर्क आणि सज्ज!

Next Post
India navy

चीनी- पाक नौदलांच्या सहकार्य चिंतेचा विषय, पण भारतीय नौदल सतत सतर्क आणि सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!