Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाण्यावर तयार होणार सौर ऊर्जा! देशातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
solar

मुक्तपीठ टीम

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर २५ मेगावॅटचा सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे. २०१८ मध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा पहिला सौर प्रकल्प आहे.

या सोलर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन आज एनटीपीसीचे RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.

सौर ऊर्जेचा तरंगता प्रकल्प

  • या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात ७५ एकरवर पसरलेले आहे.
  • या फ्लोटिंग सौर प्रकल्पात १ लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.
  • यामुळे ७००० कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार आहे.
  • या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान ४६,००० टन इतके कार्बन डायॉक्साईड (CO2e ) उत्सर्जन टाळता येईल.

समुद्राच्या पाण्यावर चालणारा सिंहाद्री औष्णिक वीज प्रकल्प

  • बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन २००० मेगावॅट वीजनिर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे.
  • तो २० वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे.
  • याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.

एनटीपीसीची महाक्षमता

  • ६६,९०० मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेसह,एनटीपीसीकडे २९ नवीकरणीय प्रकल्पांसह ७१ वीज केंद्रे आहेत.
  • एनटीपीसीने २०३२ पर्यंत ६० गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • ५ गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची १७ गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: NTPCआंध्र प्रदेशएनटीपीसीतरंगता प्रकल्पनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनबंगालसिंहाद्री औष्णिक वीज प्रकल्प
Previous Post

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाणही कायम!

Next Post

घर सजवणाऱ्या ‘आयकिया’चे पहिले सिटी स्टोअर आपल्या मुंबईत!

Next Post
IKEA

घर सजवणाऱ्या ‘आयकिया’चे पहिले सिटी स्टोअर आपल्या मुंबईत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!