Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मविआविरुद्ध लढत झाली तर लोकसभेला भाजपा-शिंदे गटाला मोठा फटका! फार तर १८ जागा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mva vs shinde-fadanvis govt

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम दिसून येतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी ४८ पैकी ३० जागा जिंकू शकते, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस गटाला १८ जागांवर समाधान मानावे लागेल. हे सर्वेक्षण इंडिया टीव्ही आणि सी व्होटर्सने केले आहे. या सर्वेक्षणावर विश्वास ठेवला तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

नवे सरकार आवडले नाही!

  • राज्यातील शिंदे फडणवीस सरकार जनतेला पसंत पडलेले नाही, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
  • २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेनेने मिळून लोकसभा निवडणूक लढवली होती.
  • त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या.
  • यावेळी निवडणुका झाल्या तर त्यांना ४८ पैकी केवळ १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • ३० जागा थेट महाविकास आघाडीच्या खात्यात जाताना दिसत आहेत.

भाजपासाठी धोक्याचा इशारा!!

  • शिंदे गटाने भाजपासोबत युती करत ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • सध्या एकनाथ शिंदे यांना ५० आमदारांचा पाठिंबा आहे.
  • मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात भाजप आणि मित्रपक्षाचे ३६ खासदार आहेत.
  • तर उर्वरित खासदार हे उध्दव ठाकरे यांच्या गटासोबत आहेत.
  • पण आज निवडणूका झाल्या तर इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या थेट ५० टक्के जागा घटणार आहेत.
    त्यामुळे हा भाजपासाठी धोक्याचा इशारा आहे.
  • त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आली आहे.

‘मुक्तपीठ’ सरळस्पष्ट चर्चेत निवडणूक सल्लागार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला होता हाच अंदाज…

पाहा:

 


Tags: BJPC Voters SurveyIndia TV surveyMaharashtraMVAShinde-Fadanvis Govtइंडिया टीव्हीभाजपामहाराष्ट्रमहाविकास आघाडीशिंदे-फडणवीस सरकारसी व्होटर्स सर्वेक्षण
Previous Post

अटल पेंशन योजनेत मोठा बदल, आयकरदाता असाल तर योजनेपासून वंचित!

Next Post

एका वर्षात सीएनजी-पीएनजी गॅस ७० टक्क्यांनी महागला! आता सरकार उपाय करणार!

Next Post
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

एका वर्षात सीएनजी-पीएनजी गॅस ७० टक्क्यांनी महागला! आता सरकार उपाय करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!