Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटल पेंशन योजनेत मोठा बदल, आयकरदाता असाल तर योजनेपासून वंचित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Atal Pension Yojana

मुक्तपीठ टीम

सरकारने १ जून २०१५ रोजी अटल पेंशन योजना (APY) सुरू केली होती, मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी. योजनेच्या सदस्यांना त्यांच्या योगदानानुसार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हमीसह मासिक १,००० ते ५,००० रुपये किमान पेंशन मिळते. आता, १ ऑक्टोबरपासून प्राप्तिकर भरणारे सरकारच्या अटल पेंशन योजनेमध्ये नावनोंदणी करू शकणार नाहीत. एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

मागील अधिसूचनेत बदल

Image

  • अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, १ ऑक्टोबर २०२२ पासून, कोणताही नागरिक जो आयकरदाता आहे किंवा होता, तो APY मध्ये सामील होण्यास पात्र असणार नाही.
  • मंत्रालयाने अटल पेंशन योजनावरील आपली पूर्वीची अधिसूचना बदलली आहे.
  • बुधवारी जारी केलेली नवीन अधिसूचना १ ऑक्टोबर २०२२ पूर्वी योजनेत सामील झालेल्या सदस्यांना लागू होणार नाही.

आता काय घडणार?

  • अधिसूचनेनुसार, जर एखादा सदस्य, जो १ ऑक्टोबर २०२२ रोजी किंवा त्यानंतर योजनेत सामील झाला असेल आणि त्यानंतर तो अर्जाच्या तारखेला किंवा त्यापूर्वी आयकरदाता असल्याचे आढळून आले, तर त्याचे अटल पेंशन योजना खाते बंद केले जाईल. आणि आत्तापर्यंत जमा झालेली पेंशनची रक्कम त्याला दिली जाईल.

अटल पेंशन योजनेमध्ये नेमके कोणते बदल?

  • हा विभाग अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
  • १ ऑक्टोबर २०२२ पासून, आयकर भरणारे अटल पेंशन योजनेमध्ये सामील होण्यास पात्र असणार नाहीत.
  • लोकसंख्येच्या वंचित घटकांपर्यंत पेंशनचा लाभ जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी अटल पेंशन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
  • आयकर कायद्यानुसार, अडीच लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर भरण्याची गरज नाही.

Tags: Atal Pension Yojanaincome Tax Payernews2useआयकरदाता
Previous Post

राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

Next Post

मविआविरुद्ध लढत झाली तर लोकसभेला भाजपा-शिंदे गटाला मोठा फटका! फार तर १८ जागा!

Next Post
mva vs shinde-fadanvis govt

मविआविरुद्ध लढत झाली तर लोकसभेला भाजपा-शिंदे गटाला मोठा फटका! फार तर १८ जागा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!