Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ICICI बँकेच्या चंदा कोचर: कॉर्पोरेट आयकॉन ते पतीसह गजाआड! ‘तो’ घोटाळा कोणता?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chanda Kocchar

मुक्तपीठ टीम

व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई करताना आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांची नावे नुपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडसह गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांतर्गत एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदवली आहेत.

नेमका घोटाळा काय?

  • व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले.
    त्यानंतर लगेच व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी कोचर यांच्या न्यू पॉवरमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.
  • सीबीआयने २०१९ मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर स्पष्ट केले होते की, आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटानुसार खासगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते.
  • ईडीने यापूर्वी ३,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
  • या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर चंदा यांना २०१८ मध्ये त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
  • कोचरांना सीबीआयने फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
  • सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा फौजदारी गुन्हा नोंदवून ईडीने सप्टेंबर २०२० मध्ये दीपक कोचर यांना अटक केली होती.

पत्नीने कर्ज दिले, पतीला गुंतवणुकीचं घबाड!

  • ईडीचा आरोप आहे की चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले.
  • कर्ज मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने ८ सप्टेंबर २००९ रोजी न्यूपॉवरला ६४ कोटी रुपये वितरित केले.
  • दीपक कोचर हे एनआरपीएलचे मालक होते.

Tags: CBIChanda KochharDeepak KochharICICI bankVideocon ICICI Bank Fraudआयसीआयसीआय बँक
Previous Post

अॅलर्जिक ऱ्हायनायटिस कशा प्रकारे टाळावे, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार…

Next Post

सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबी (3)

सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!