Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हेवीवेट’ भारती सिंगनं कमी केलं वजन! गंभीरतेनं घ्याव्या अशा लाफ्टर क्वीनच्या टीप्स!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
Bharti singh weight loss

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग ही नेहमीच तिच्या वजनाबद्दल उघडपणे बोलत असते. ती हास्याच्या दुनियेतील कॉमेडी क्वीन आहे. ती स्वतःचीही चेष्टा करून लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवण्यापासून कधीही मागे हटली नाही. तिनं आपल्या भल्यामोठ्या कायेवरही विनोद करत वजनदार विनोद निर्मिती केली. एकप्रकारे तिचं विनोदी भांडवल असणारं शारीरिक वजनच तिनं कमी केलंय. लॉकडाऊन नंतर भारतीमध्ये झालेलं परिवर्तन पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तिने जवळजवळ १५ किलो वजन कमी केले आहे. तिच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्यासाठी या कॉमेडी क्वीनच्या टीप्स गंभीरतेनं वाचा.

 

भारती सिंगने घडवला स्वत:मध्ये जबरदस्त बदल

  • भारती सिंग सध्या ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘डान्स दीवाने ३’ मध्ये धमाल करत आहे.
  • भारतीने गुलाबी रंगाचा त्यावर फुलांची डिझाईन असलेला ड्रेस घातलेली छायाचित्र सध्या गाजत आहेत.
  • त्यातील तिचे कमी वजनातील नवे रुप पाहून प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
  • अलीकडेच तिने उघड केले की, वजन कमी करण्यासाठी तिने अधूनमधून उपवास केला.
  • फोटोग्राफर वायरल भयानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

वजन कमी करण्यासाठी भारती मंत्र

  • भारती पुढे म्हणते की, मी वजन कमी कसे केले ते सोपे आहे.
  • ‘मी हे सगळ्यांना सांगेन, मी काहीही केले नाही, योग नाही, जिम नाही.
  • मी फक्त माझे अन्न नियंत्रित केले आणि वेळेवर खाल्ले.
  • ७ नंतर मी काहीही खात नाही आणि दुसऱ्या दिवशी मी १२ वाजता खातो.
  • तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामवर पाहिले असेल, मी पोस्ट केलेला पराठा आणि बटरचा फोटो खरा आहे.
  • मी तेच खाते. मी पंजाब, अमृतसरची आहे. म्हणून मी ते सॅलड, ब्राऊन ब्रेड अजिबात खाऊ शकत नाही.

 

कॉमेडी क्वीनचे डाएट!

अलीकडेच भारतीची मैत्रिण म्हणजेच अभिनेत्री जॅस्मिन बहसीनने एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात भारती तिच्या जेवणाची थाळी सजवताना दिसत होती. भाताने भरलेले ताट, त्यावर तूप. तेव्हा जॅस्मिन म्हणते की, ‘चार चमचे तूप, आणि तेलयुक्त डाळ, हे भारतीचे वजन कमी करण्यामागचे रहस्य आहे.’

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bharati singhcomedy queenhow to loose weightkapil sharma showकपिल शर्मा शोभारती सिंगवजन कमी कसे कराल?
Previous Post

आयुर्वेदासह भारतीय उपचार पद्धतींना जागतिक मान्यता मिळवण्यासाठी महत्वाचं पाऊल

Next Post

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये २६२ जागांवर अॅप्रेंटिसशिप

Next Post
Garden Rich Engineers Ltd

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये २६२ जागांवर अॅप्रेंटिसशिप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!