Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये २६२ जागांवर अॅप्रेंटिसशिप

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Garden Rich Engineers Ltd

मुक्तपीठ टीम

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आयटीआय, ट्रेड अॅप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस, एचआर ट्रेनी या पदांसाठी एकूण २६२ जागांसाठी भरती आहे. नोकरीचे ठिकाण कोलकाता आणि रांची या शहरांमध्ये आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १ ऑक्टेबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (एआयटीआय)
२) पद क्र.२- १० वी उत्तीर्ण
३) पद क्र.३- संबंधित विषयात बीई/ बी.टेक
४) पद क्र.४- संबंधित विषयात इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा
५) पद क्र.५- ६०% गुणांसह एमबीए/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २६ वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://grse.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: employmentjob opportunityकरिअरनोकरी-धंदा-शिक्षणमराठी रोजगाररोजगार
Previous Post

‘हेवीवेट’ भारती सिंगनं कमी केलं वजन! गंभीरतेनं घ्याव्या अशा लाफ्टर क्वीनच्या टीप्स!

Next Post

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण अध्यादेशाशिवाय आणखी काय ठरले?

Next Post
maharashtra cabinet

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण अध्यादेशाशिवाय आणखी काय ठरले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!