Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अदानींची विलक्षण गतिमान प्रगती! जाणून घ्या का वाढतेय विश्वकुबेरांची संपत्ती…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gautam Adani

मुक्तपीठ टीम

भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील शिखरावरील कुबेरांपैकी एक आहेत. भारतातील या विश्वकुबेरांनी आधी अंबानी व आता टाटा समुहालाही मागे टाकले आहे. पण त्यांनी केलेली प्रगती ही विलक्षण गतिमान मानली जाते. त्यांच्याकडे या प्रगतीसाठी आलेला पैसा नेमका कुठून आणि कसा येत आहे, ते समजून घेवूया…

वयाच्या साठीत १५४ अब्ज डॉलर्सची संपत्ती!

  • ६० वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५४.७ अब्ज डॉलर आहे.
  • २०२२ मध्ये अदानी समूहाच्या एकूण मालमत्तेत सातत्याने वाढ झाली आहे.
  • अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी जानेवारीपासून ६०.९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

अदानींच्या श्रीमंतीचे कारण…

  • भाजपा विरोधक अदानींच्या संपत्तीवाढीमागे भाजपा नेत्यांचे कृपाशीर्वाद असल्याचे आरोप करतात.
  • भाजपा सत्तेत आल्यापासूनटच अदानी समुहाची अतिभरभराट झाल्याने तसे आरोप होतात.
  • पण हे राजकारण सोडले तर अदानींच्या श्रीमंत होण्यामागे गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे.
  • शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या समभागांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
  • अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये ३८६५.६० रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहेत.
  • त्याच वेळी, मार्केट कॅपच्या बाबतीतही कंपनीने नवीन उंची गाठत LIC आणि ITC सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे.
  • शेअर्सच्या वाढीमुळे या कंपनीचे मार्केट कॅप ४.३१ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे.

Tags: Adani Enterprisesadani groupgautam adaniGautam Adani Wealthअदानी समूहअध्यक्ष गौतम अदानी
Previous Post

पालघर ते सांगली…व्हॉट्सअॅपवर पसरणाऱ्या अफवा करतात घात! का कारवाई नाही?

Next Post

विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ प्रकरण: नेमकं काय घडलं? विद्यार्थीनींमध्ये प्रचंड भीती, पण पोलीस म्हणतात…

Next Post
mohali

विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ प्रकरण: नेमकं काय घडलं? विद्यार्थीनींमध्ये प्रचंड भीती, पण पोलीस म्हणतात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!