Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरमध्ये विशाल हिंदुत्वाची मशाल मिरवणुकीचे आयोजन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kolhapur Mashaal Yatra

उदयराज वडामकर, कोल्हापूर

शिवसेना आणि ठाकरे हे नातं कोल्हापूरने गेली चार दशक प्राणपणाने सांभाळलं. जोपासलं आणि ते महाराष्ट्रात फोफावल देखील .

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर व त्यांच्या हिंदुत्वावर जीवापाड प्रेम करून जीव ओवाळणारी ह्या कोल्हापूरच्या जनतेन उद्धवजींच्या संयमी आणी सर्वसमावेशक नेतृत्वाला देखील सर्वमान्यता दिली.

Kolhapur Mashaal Yatra

महाराष्ट्रमध्ये सत्तापीपासू भाजपेयीच्या व गद्दारांच्या साथीने शिवसेनेत फूट पाडली आणि महाराष्ट्राला योग्य दिशा देणाऱ्या उद्धवजींना पायउतार व्हावं लागलं .ज्या जनतेन शिवसेनेवरती नितांत प्रेम केलं शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्याच गद्दारांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला .

Kolhapur Mashaal Yatra

शिवसेनेच्याच अस्तित्वावर प्रश्रचिन्ह निर्माण झाल्यावर मात्र महाराष्ट्रात गद्दारांना धडकी भरवणारा मोर्चा कोल्हापूरातच पहिल्यांदानिघाला. राजर्षी शाहूराजांचा स्वाभिमानी विचार समर्थपणे आणि सक्षमपणे जोपासणार हे कोल्हापूराचे लोकप्रतिनिधी गद्दार झाले पण शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक मात्र पाय रोवून ठाम राहीले.

Kolhapur Mashaal Yatra

आज राजकीय अंध:काराचा नाश करणारी व सध्याच्या महाराष्ट्राच्या सत्तापिपासु गद्दारांना जाळून राख करणारी ही हिंदुत्वाची शिवसेनेची निशाणी मशाल डौलान महाराष्ट्राबरोबर कोल्हापूरच्या हृदयात रोवली गेलीय.

आज कोल्हापूरमध्ये या हिंदूत्वाच्या स्वाभिमानाच औचित्य साधून हजारो शिवसैनिकांच्या व स्वाभिमानी जनतेचा साक्षीनं मशाल मिरवणूक निघणाली या मिरवणुकीमध्ये सामील होणारी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही या मशालीन महाराष्ट्राच्या या गद्दाराचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही.

Kolhapur Mashaal Yatra

स्वाभिमानी हुंकार असणाऱ्या या स्वाभिमानी नगरीमध्ये व शिवसेनेला सातत्याने साथ देणाऱ्या या मशाल मिरवणुकीत सहभागी झाले होते. कोल्हापूर मधील मिरवणूक मार्ग मिरजकर टेकडी गणेश मंदिर महाद्वार पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे मिरवणुकीची सांगता झाली.

Kolhapur Mashaal Yatra

या मिरवणुकीत संपर्कप्रमुख उपनेते अरुणभाई दूध वाडकर साहेब यांच्या उपस्थितीत भव्य पायी मशाल मिरवणुकीचे काढण्यात आली यामध्ये शिवसैनिक तसेच कोल्हापूर मधील नागरिक ही सामील झाले होते.


Tags: aditya thackerayKohlapurMaharashtraShivsenaUddhav Thcakerayकोल्हापूरमशाल मिरवणूक
Previous Post

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष…आणि महाराष्ट्राच्या समस्या ऐकण्याचं मिशन!

Next Post

नोटाबंदीच्या ६ वर्षानंतर बाजारातील रोकड ७२% वाढली, ३०.८८ लाख कोटींवर! RBIचा अहवाल!

Next Post
demonetisatio

नोटाबंदीच्या ६ वर्षानंतर बाजारातील रोकड ७२% वाढली, ३०.८८ लाख कोटींवर! RBIचा अहवाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!